scorecardresearch

Sachin Tendulkar buys Lamborghini Urus S Supercar Worth More Than 4 Crores As IPL 2023 Ends Mukesh Ambani does not have it
सचिन तेंडुलकरने IPL संपताच खरेदी केली महागडी वस्तू; ‘ही’ गोष्ट अजून अंबानींकडेही नाही, पहा किंमत व फीचर्स

Sachin Tendulkar News: आयपीएल २०२३ ची सांगता होताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे.

Akash chopra on ambati rayudu
CSK च्या ‘या’ स्टार खेळाडूबाबत आकाश चोप्राने केला मोठा खुलासा, म्हणाला, “पुढचा सचिन तेंडुलकर…”

आकाश चोप्राने सीएसकेच्या एका स्टार खेळाडूबाबत मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या चोप्राने नेमकं काय म्हटलं आहे याबाबत.

sanjay raut sachin tendulkar congress banner
‘कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकर गप्प का?’ काँग्रेसच्या ‘त्या’ बॅनरबाबत संजय राऊत म्हणतात…

सचिन तेंडुलकर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर गप्प का? असा प्रश्न विचारणाऱ्या बॅनरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Sachin Tendulkar Brutally Slammed Over Wrestlers Protest Reaction Congress Questions Are You Afraid Of CBI income Tax Raid
“सचिन तू तेव्हा नाक खुपसू नको म्हणालास, आता CBI मुळे..” कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर काँग्रेसचे बॅनर

Sachin Tendulkar Slammed: काही बॅनर्स सचिन तेंडुलकरच्या घराच्या समोर लावण्यात आले आहेत. मुंबई युवक काँग्रेसने हे बॅनर लावून सचिनला तुम्ही…

Sachin Tendulkar
“कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजपा…”, ‘स्माइल अँबेसिडर’ सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचा खोचक सल्ला

सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अँबेसिडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे.

What Devendra Fadnavis Said?
सचिन तेंडुलकर आता ‘स्माइल अँबेसिडर’! ‘या’ कारणासाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक, म्हणाले…

महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचा राजदूत म्हणून सचिन तेंडुलकरची निवड

Sachin Tendulkar Smile Ambassador
भारतरत्न सचिन तेंडुलकर राज्य सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचा स्माइल अ‍ॅम्बेसेडर; मौखिक आजारांवर करणार जनजागृती

सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अ‍ॅम्बेसेडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे. स्वच्छ मुख अभियान दूरपर्यंत पसरेल…

sachin tendulkar
“मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…!”

सचिन तेंडुलकर म्हणाला, “मी भारतासाठी जेव्हा पहिल्यांदा खेळलो, तेव्हा माझं वय १६ होतं. मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो. तेव्हा…

Shubman Gill Reply to Comparison With Sachin Tendulkar Mentions Kapil Dev World Cup Before CSK vs GT IPL 2023 Match Score
“तर सचिन नसताच…” शुबमन गिलचे तेंडुलकरशी तुलनेवर पहिल्यांदाच थेट उत्तर; म्हणाला, “मला तर वाटतं..”

CSK vs GT Match: अनेकदा शुबमन व सचिनची लेक सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनच्या चर्चा सुद्धा रंगत असतात. पण आता सचिनसह…

Shubman Gill Impressed Sachin Tendulkar
” त्याच्या गुणांनी मला…”; IPL फायनलआधी सचिन तेंडुलकरने शुबमन गिलवर उधळली स्तुतीसुमने, इन्स्टाग्राम पोस्ट Viral

आयपीएल २०२३ मध्ये सुपरस्टार बनलेला टीम इंडियाचा आणि गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुबमन गिलनं सचिनला इम्प्रेस केलं आहे.

Fans Chanting Kohli Kohli Video Viral
Video: गौतम गंभीर सचिन तेंडुलकरला भेटला अन् ‘कोहली कोहली’च्या घोषणांनी मैदान दुमदुमला, दिग्गजांची रिअ‍ॅक्शन Viral

गंभीर सचिनसोबत चर्चा करत असताना चाहत्यांनी कोहली कोहेलीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मैदानात या सामन्यातही नवीन रोमांच पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या