अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani .अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani 00:45By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2024 21:15 IST
How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया २०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे. By हसु चौहानUpdated: June 4, 2024 19:29 IST
अमेठीत स्मृती इराणी काँग्रेसच्या नेत्याकडून पराभूत; विजयी उमेदवाराबाबत राहुल गांधी म्हणाले, “भाजपाच्या लोकांना…” २०१९ मध्ये ज्या स्मृती इराणींना राहुल गांधींचा पराभव केला होता, त्यांनाच आता काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केलं आहे. By हसु चौहानUpdated: June 4, 2024 18:53 IST
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 4, 2024 18:35 IST
“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया “मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून…”, स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया By हसु चौहानUpdated: June 4, 2024 16:17 IST
Lok Sabha Election Result: अमेठीतून स्मृती इराणी मोठ्या फरकाने पिछाडीवर, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा आघाडीवर अमेठीतून लढण्याचं आव्हान स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्याच सध्या पिछाडीवर आहेत हे चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2024 13:56 IST
Exit Poll : अमेठी, रायबरेलीत कोण जिंकणार? राहुल गांधी, स्मृती इराणींच्या मतदारसंघात काय घडणार? अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे बालिकिल्ले राहिले आहेत. मात्र मागील निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा अमेठीचा किल्ला… By अक्षय चोरगेUpdated: June 2, 2024 16:07 IST
अमेठीतील सामना चुरशीचा गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे By पीटीआयMay 19, 2024 02:58 IST
गांधी घराण्याचे सेवक ते सोनिया गांधींचे स्वीय सहाय्यक; स्मृती इराणींना अमेठीतील काँग्रेस उमेदवाराने दिले उत्तर अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने बराच वेळ घेतला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 9, 2024 16:38 IST
स्मृती इराणींची प्रतिक्रिया, “राहुल गांधींनी रायबरेलीतून लढावं लागतंय कारण, गांधी कुटुंबाने..” राहुल गांधींनी अमेठीतून माघार घेतली आहे ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत त्यावरुन स्मृती इराणींनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2024 15:52 IST
अमेठी, रायबरेलीबाबत काँग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा? अमेठी व रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्यास घाबरत असल्याची टीका अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी केली आहे. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 05:11 IST
“रॉबर्ट वाड्रा अब की बार”, राहुल गांधींच्या उमेदवारीवरील सस्पेन्सदरम्यान अमेठीत पोस्टर्स; इराणी म्हणाल्या, दाजींची नजर… अमेठीतल्या गौरीगंजमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा घोषणा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2024 13:32 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
Daily Horoscope: शनीदेव वक्री होताच कोणत्या प्रिय राशींची इच्छापूर्ती तर कोणाची आर्थिक गरज पूर्ण होणार? वाचा रविवार विशेष राशिभविष्य
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: ‘सबस्टिट्यूट बोलवा रे’, गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापला अन् बोट दाखवत घातला वाद, डकेटशीही कर्णधार भिडला; VIDEO तुफान व्हायरल