स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल; युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पराभवामुळे त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2024 21:08 IST
अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani .अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव, अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेचा केला उल्लेख | Smriti Irani 00:45By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2024 21:15 IST
How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया २०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे. By हसु चौहानUpdated: June 4, 2024 19:29 IST
अमेठीत स्मृती इराणी काँग्रेसच्या नेत्याकडून पराभूत; विजयी उमेदवाराबाबत राहुल गांधी म्हणाले, “भाजपाच्या लोकांना…” २०१९ मध्ये ज्या स्मृती इराणींना राहुल गांधींचा पराभव केला होता, त्यांनाच आता काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केलं आहे. By हसु चौहानUpdated: June 4, 2024 18:53 IST
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 4, 2024 18:35 IST
“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया “मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून…”, स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया By हसु चौहानUpdated: June 4, 2024 16:17 IST
Lok Sabha Election Result: अमेठीतून स्मृती इराणी मोठ्या फरकाने पिछाडीवर, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा आघाडीवर अमेठीतून लढण्याचं आव्हान स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्याच सध्या पिछाडीवर आहेत हे चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2024 13:56 IST
Exit Poll : अमेठी, रायबरेलीत कोण जिंकणार? राहुल गांधी, स्मृती इराणींच्या मतदारसंघात काय घडणार? अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे बालिकिल्ले राहिले आहेत. मात्र मागील निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा अमेठीचा किल्ला… By अक्षय चोरगेUpdated: June 2, 2024 16:07 IST
अमेठीतील सामना चुरशीचा गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे By पीटीआयMay 19, 2024 02:58 IST
गांधी घराण्याचे सेवक ते सोनिया गांधींचे स्वीय सहाय्यक; स्मृती इराणींना अमेठीतील काँग्रेस उमेदवाराने दिले उत्तर अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने बराच वेळ घेतला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 9, 2024 16:38 IST
स्मृती इराणींची प्रतिक्रिया, “राहुल गांधींनी रायबरेलीतून लढावं लागतंय कारण, गांधी कुटुंबाने..” राहुल गांधींनी अमेठीतून माघार घेतली आहे ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत त्यावरुन स्मृती इराणींनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2024 15:52 IST
अमेठी, रायबरेलीबाबत काँग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा? अमेठी व रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्यास घाबरत असल्याची टीका अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी केली आहे. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 05:11 IST
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
Shivdeep Lande Election Result: महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं, माजी IPS शिवदीप लांडे दोनही मतदारसंघात पराभूत; बघा किती मते मिळाली?
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीचा वाद : धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याच्या सोसायटीच्याल भूमिकेवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
IPL इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड डील! रवींद्र जडेजा RRमध्ये, तर संजू सॅमसन CSKकडे; दोन्ही खेळाडूंना नेमके किती पैसे मिळणार?
Bihar Election Results vs Exit Polls : बिहारनं तर एक्झिट पोल्सचीही आकडेमोड ठरवली चुकीची, फक्त ‘या’ संस्थेचा अंदाज ठरला खरा!