scorecardresearch

Now Chandrakant Patil has responsibility to expand footprints of BJP in western Maharashtra
विकास निधीवरून अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या धमक्या; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रत्येक अपक्ष आमदाराला बोलावून विकास निधी देण्यावरून धमक्या दिल्या असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

Chitra-Wagh-1
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक लवकरच जेरबंद होणार; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा दावा

आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केल होतं.

Chitra Wagh reaction after BJP victory in Rajya Sabha elections
अकेला देवेंद्र क्या करेगा? विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर – चित्रा वाघ

पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की आमचा तिसरा उमेदवारही निवडून येणार, असेही चित्रा वाघ म्हणाल्या

SADHVI PRAGYA SINGH THAKUR
नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा…’

प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

chandrakant-patil-1-1
“फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

Sanjay Raut reaction after the defeat of Shiv Sena candidate in Rajya Sabha elections
“यांना पहाटेची पापकृत्य करण्याची फार सवय आहे”, संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला!

संजय राऊत म्हणतात, “ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीये कुणी आम्हाला मतं दिलेली नाहीत.…

rajyasabha election bjp devendra fadnavis
महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले; फडणवीस यांच्या गनिमी काव्याने शिवसेना चितपट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या गनिमी काव्यामुळे चितपट झाल्याचा संदेश गेल्याने सरकारच्या प्रतिमेवर आणि स्थैर्यावर…

sambhaji raje chhatrapati shivsena uddhav thackeray
राज्यसभा निवडणूक निकालांनंतर संभाजीराजे छत्रपतींचं सूचक ट्वीट, तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘या’ ओळींचा उल्लेख!

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्वीटमधून शिवसेनेवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

ANIL BONDE
राज्यसभा निवडणूक | विजयानंतर अनिल बोंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे’

राज्यसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis
राज्यसभा निवडणूक : “स्वत:लाच महाराष्ट्र, मुंबई समजणाऱ्यांना…”, निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला!

फडणवीस म्हणतात, “आमच्या तिसऱ्या उमेदवाराला शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारापेक्षाही जास्त मतं मिळाली आहेत”

dhaanjay mahadik
“आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय”; संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला टोला!

भाजपाच्या धनंजय महाडिकांच्या विजयानंतर कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

संबंधित बातम्या