scorecardresearch

MANISHA GULATI
“आमच्याकडून चूक झाली”, महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर पंजाब सरकारचा यू-टर्न

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती.

Bhagwant Mann
Union Budget 2023 : “अगोदर प्रजासत्ताक दिनातून पंजाब गायब होतं, आता अर्थसंकल्पातूनही…” मुख्यमंत्री भगवंत मान यांचं विधान!

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? केंद्रीय अर्थसंकल्पावर पंजाबावर नाराजी व्यक्त करत दिली आहे प्रतिक्रिया

‘भाजपाने फक्त कचऱ्याचे ढिगारे दिले, पराभव मान्य करा,’ दिल्ली महापौर निवडणुकीवरून मनिष सिसोदियांची भाजपावर टीका

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे.

AAP and BJP councillors clash during the election of Mayor and Dy Mayor at the Civic Centre in New Delhi
Delhi Mayor Elections : दिल्ली महापालिकेतील गदारोळानंतर अखेर निवडून आलेले नगरसेवक घेणार पहिल्यांदा शपथ!

दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

CONGRESS AND AAP
महिलांना प्रतिमहिना २००० रुपये देऊ, कर्नाटकात काँग्रेसचे आश्वासन; पंजाब, हिमाचलमधील आश्वासनांची काय स्थिती?

काँग्रेसने महिलांना प्रति महिना २ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

supreme court
दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र वादावर सुनावणी पूर्ण;अधिक मोठय़ा घटनापीठाकडे देण्याची केंद्राची नवी मागणी

आम आदमी पार्टीचे दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये राजधानी क्षेत्रातील अधिकारांवरून सुरू असलेल्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बुधवारी पूर्ण झाली.

AAP MLA Mohinder Goyal
AAP MLA Goyal : दिल्ली विधानसभेत ‘आप’च्या आमदाराने काढली नोटांची बंडलं, अन् विधानसभा अध्यक्षांना म्हणाले…

AAP MLA : जाणून घ्या नेमका काय आहे प्रकार?; उपराज्यापालांनाही या प्रकरणी माहिती दिली असल्याचंही सांगितलं आहे.

Kejriwal
लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे काय मुख्याध्यापक नाहीत, हो की नाही एवढंच सांगा; केजरीवाल उतरले रस्त्यावर

“जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, तर…” असा प्रश्नही केजरीवालांनी उपस्थित केला आहे.

MANISH-SISODIA
CBI raids Manish Sisodia office : मनिष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली आहे.

संबंधित बातम्या