scorecardresearch

bhola
अजय देवगणने रिलीजपूर्वीच लीक केली ‘भोला’ची कथा; जाणून घ्या हा सिनेमा रिमेकपेक्षा किती आहे वेगळा

‘भोला’ हा तमिळ हिट चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

allu-arjun-2
‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आघाडीचा बॉलिवूड स्टार, दिग्दर्शक करत आहे ‘या’ दोन नावांचा विचार

‘पुष्पा २’मध्ये या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक एका बॉलिवूड अभिनेत्याला महत्वपूर्ण भूमिकेत घेणार आहेत.

bhola
‘भोला’साठी अजय देवगणने आकारले ‘इतके’ कोटी; तब्बूच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

भोला चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी भलमोठी रक्कम आकारली आहे. मात्र, अजय देवगण आणि तब्बूने चित्रपटासाठी आकारलेल्या मानधनाची जास्त चर्चा सुरु आहे.

ajay nysa
“आता मी स्वतः…” न्यासाला ट्रोल केलं जाण्यावर अजय देवगणची स्पष्ट प्रतिक्रिया

अजय आणि काजोल यांची लेक न्यासा अनेकदा तिच्या कृतीमुळे, तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते.

ajay devgn-yug
लेक युगला बॉलिवूडमध्ये कधी लाँच करणार? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगण म्हणाला…

एका चाहत्याने अजयला त्याचा मुलगा युगबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर अजयने मजेशीर उत्तर दिलं आहे.

Ajay-Devgn-tabu
फक्त तब्बूबरोबर जास्त चित्रपट का करत आहेस? चाहत्याच्या प्रश्नाला अजय देवगणने दिलं उत्तर; म्हणाला, “तिच्या…”

अजयने ट्विटरवर ‘आस्क भोला’ सेशन ठेवलं होतं. त्यात त्याने काही प्रश्नांची उत्तरं दिली.

bhola
‘दृश्यम २’पाठोपाठ ‘भोला’ चित्रपटासाठीही अजय देवगणने आकारलं मोठं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

३० मार्चला ‘भोला’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

bholaa trailer bholaa trailer release
Bholaa Trailer : अंगावर काटा आणणारा अजय देवगण व तब्बूच्या ‘भोला’चा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्यूज

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

nysa devgn
Video: भर कार्यक्रमात हिंदी बोलताना अडखळली न्यासा देवगण; अहमदनगरमधील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली न्यासा देवगण सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली.

nysa devgn
Video: पुन्हा धडपडली न्यासा देवगण; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अजय-काजोलच्या लेकीला केलं ट्रोल, म्हणाले “बिचारी…”

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत न्यासा कारमधून खाली उतरताना दिसत आहे. पण…

संबंधित बातम्या