“…म्हणून तुमची लंगोट तरी वाचली”, अमोल मिटकरींची रामदास कदमांवर बोचरी टीका; म्हणाले, “अन्यथा हिमालयात…” रामदास कदम यांनी अजित पवार गट महायुतीत आल्याने नाराजी बोलून दाखवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 20, 2024 14:08 IST
“पूर्ण माहिती घेऊनच बोला”, ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरेंनी टोचले अमोल मिटकरींचे कान; म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक…” सुनील तटकरे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2024 17:07 IST
“…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल”, अजित पवार गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा! भाजपाच्या बैठकीत काही नेत्यांनी या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2024 20:39 IST
“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. कार्यकर्ते देखील तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या… By लोकसत्ता टीमJune 18, 2024 13:23 IST
“नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये”, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने राष्ट्रवादीचा संताप; म्हणाले, “सत्तेची मस्ती…” “नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये”, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने राष्ट्रवादीचा संताप; म्हणाले, “सत्तेची मस्ती…” By अक्षय चोरगेUpdated: June 18, 2024 12:54 IST
Bajrang Sonawane on Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या आरोपावर बजरंग सोनावणेंचं प्रत्युत्तर दिलं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे… 02:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 18:36 IST
“अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?”, बजरंग सोनवणेंचा टोला; म्हणाले, “…तर जनता चपलेने मारेल” अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 12, 2024 13:02 IST
मिटकरींनी बजरंग सोनवणेंबाबत केलेल्या विधानानंतर तटकरेंचंही सूचक विधान; म्हणाले, “अजित पवार आणि माझ्या संपर्कात…” बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सुनील तटकरे यांनीही भाष्य करत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 12, 2024 10:14 IST
बजरंग सोनवणे बंडखोरीच्या वाटेवर? अजित पवार गटाच्या नेत्याकडून मोठा दावा; म्हणाले, “काही नेते…” बीड मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 11, 2024 18:46 IST
अमोल मिटकरींचं उत्तर, “मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं, कारण…” आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं होतं, त्यावरर अमोल मिटकरींनी उत्तर… By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2024 14:28 IST
“अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही”, मेधा कुलकर्णींनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाल्या; “ब्राह्मण समाज..” लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींविषयी सांगितलेला तो किस्सा चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2024 13:04 IST
मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याचा भाजपाचा आरोप; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका! ‘एससीईआरटी’च्या प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2024 16:35 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
Gopichand Padalkar Statement: जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेत पडळकरांनी केला अपमान; अजित पवारांच्या भाजपाला कानपिचक्या!
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Google Layoff: कंपनीला Gemini अन् AI चे ट्रेनिंग देणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; कारण काय?
Mhada Lottery: यंदा म्हाडाची मुंबईतील घरांची सोडत नाहीच, मार्च-एप्रिल २०२६ मध्ये सोडत; घरे नसल्याने सोडत लांबणीवर
आता राज्यभरात भाडेतत्वावरील घरांची निर्मिती, म्हाडाकडून भाडेतत्वावरील गृहनिर्मितीचे स्वंतत्र धोरण तयार करण्याच्या कामाला वेग
PCMC Budget 2026-27: अर्थसंकल्पासाठी रस्ते, कचरा व्यवस्थापनाच्या कामांना प्राधान्य; नागरिकांनी सुचविली ५ हजार १०२ कामे