Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप Arvind Kejriwal : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 18, 2025 18:08 IST
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा Delhi Election 2025 : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2025 12:27 IST
गोंदिया : ‘…नाव घेते, सोडा माझा पदर’ ; चित्रा वाघ यांचा धम्माल उखाणा केजरीवाल यांनी आपल्या सरकारचे उरलेले मोजके दिवस बद्दल विचार करावा, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 23:01 IST
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर? दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार आहे, या निवडणुकीत आपला यश मिळणार की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2025 20:50 IST
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack | मुंबई शहरातील सुरक्षिततेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2025 17:12 IST
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? Delhi Election 2024 : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दिल्लीच्या सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने मतदारांना कोणकोणती आश्वासनं दिली? जाणून घ्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2025 15:48 IST
Arvind Kejriwal Net Worth : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे घर आणि कारही नाही… अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केली संपत्ती दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे, By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 16, 2025 09:33 IST
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? Saurabh bharadwaj vs Smriti irani : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 15, 2025 18:40 IST
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी! दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास होकार दिल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2025 10:01 IST
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद राहुल गांधींनी दिल्लीतील प्रदुषण, पायाभूत सुविधांचा अभाव अशा मुद्द्यांवरून केजरीवाल सरकारवर तीव्र टीका केली होती. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2025 00:35 IST
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच अरविंद केजरिवाल यांच्यावरही टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2025 08:19 IST
इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले…. Akhilesh Yadav on India bloc : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्यावरून इंडिया आघाडीत दोन गट पडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 12, 2025 18:20 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात यश
रंक होईल राजा! २ वर्षांनंतर या ३ राशींचा बँक बॅलन्स वाढणार, चांदीच्या पावलांनी चालून शनीदेव देणार अफाट संपत्ती अन् वैभव
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
“हिंदी चित्रपट पाहणे सोडले आणि नैराश्यातून बाहेर पडलो”, बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “मुंबई सोडल्यानंतर दारु…”