“अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा”, अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर अजित पवार संतापले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर चांगलाच संताप व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 17:52 IST
“…अरे मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”, अजित पवार यांची अधिवेशनात राजकीय टोलेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 16:56 IST
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:11 IST
“हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही…”, १२ आमदार निलंबन प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका! भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 14:01 IST
“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 12:03 IST
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम, राज्य सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली होती, राज्य सरकारचे राज्यपालांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 10:05 IST
“१८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांना खरेदी ते शिवभोजनातील भ्रष्टाचार”, फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर ‘हे’ १० गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 23:31 IST
“…असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही”, बाळासाहेबांचं नाव घेत बोलताना रामदास कदम गहिवरले शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम विधीमंडळात निवृत्तीचं भाषण करताना भावूक झालेले पाहायला मिळाले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 22:04 IST
दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 23:10 IST
“..नाहीतर पुन्हा म्याव म्याव आहेच”, नितेश राणेंचं खोचक ट्वीट; शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा! नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून नक्कल केल्याचा मुद्दा दिवसभर गाजल्यानंतर संध्याकाळी नितेश राणेंनी खोचक ट्वीट करून शिवसेनेला डिवचलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 21:09 IST
“आता करायचं काय?”, नवाब मलिक बोलताना आमचं ऐकत नाही म्हणत अजित पवारांची फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, “नवाब मलिक कुठलंच बोलताना आमचं ऐकत नाही.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 20:17 IST
“मी एवढं सांगितलं तरी देखील देवेंद्र फडणवीस…”, अजित पवार यांची विधीमंडळात टोलेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांचं नाव घेऊन एवढं सांगूनही ते ऐकत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 19:53 IST
आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पाबरोबर चार लाखांच्या सोन्याच्या साखळीचेही विसर्जन; मग काय १० हजार लिटर पाणी उपसलं, अन्…
वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा
VIDEO: खरा पुणेकर! ओळखीनं दर्शन घेणाऱ्या भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर; दगडूशेठ मंदिराबाहेरची पुणेरी पाटी एकदा पाहाच
9 लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव! मुग्धा वैशंपायनने दाखवली सासरच्या बाप्पाची खास झलक, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
9 Bigg Boss Marathi : वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेच्या पत्नीला पाहिलंत का? पाहा त्याचे फॅमिली फोटो
Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमरची राहुल गांधींनी घेतली भेट, भाजपा आक्रमक!
NCPCR on Madarsa : “उत्तम शिक्षणासाठी मदरसे चुकीचं ठिकाण”; बाल हक्क आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केली चिंता
‘आली गं गौराई सोनपावली आली…’ सुंदर एक्स्प्रेशन्स देत चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईSS खूपच गोड”