scorecardresearch

maharashtra president chandrashekhar bawankule remark on ajit pawar
नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis Anna Hazare
विरोधकांचा बहिष्कार, चर्चेशिवाय लोकायुक्त कायदा मंजूर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारे…”

नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं.

chandrashekhar bawankule ajit pawar
“अजित पवार कधी रडतात, ८-८ दिवस अंडरग्राऊंड होतात”, चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम…!”

बावनकुळे म्हणतात, “माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की…!”

Devendra Fadnavis Amit Shah
“…अशा बोलघेवड्या लोकांना तंबी द्या”, फडणवीस अमित शाहांना पाठवणार पत्र, म्हणाले “हे पूर्णपणे चुकीचे”

तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं पालन होत नाही, फडणवीस अमित शाहांकडे करणार तक्रार

Nagpur Assembly Session Rahul Narvekar
विरोधकांचा सभात्याग, अधिवेशनात चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर

नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं.

Ajit Pawar Karnataka Bommai Devendra Fadnavis
“मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा”, कर्नाटक मंत्र्याचा अजित पवारांकडून खरपूस समाचार, म्हणाले…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी…

Devendra Fadanvis
Maharashtra Assembly Session: ‘मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात’ म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्यावर फडणवीस संतापले, म्हणाले “कोणाच्या बापाची…”

कर्नाटकमधील मंत्र्यांचे दावे चुकीचे, फडणवीसांनी खडसावलं

Maharashtra Assembly Winter Session 2022 new
Maharashtra Assembly Winter Session 2022 : “जो शीशे के घरों में रहते है, वो…”, सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टोलेबाजी!

Maharashtra Assembly Winter Session 2022 Today : राजकीय घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची प्रत्येक अपडेट वाचा…

uddhav thackeray devendra fadnavis shivsena
“देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्रे धुण्याचे काम…”, शिवसेनेचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ‘दिल्लीतील सूचनां’चा उल्लेख!

‘कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा…’

mv maharashtra karnatak border
Maharashtra-Karnataka Border: कर्नाटकचा निषेध : विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर; सीमाभाग महाराष्ट्राचाच!

सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राविरोधात ठराव करण्यात आला होता.

nl fugadi outside vidhanbhavan
हिवाळी अधिवेशन : सत्तारांविरोधात सभागृहाबाहेर आंदोलन; कामकाज सुरळीत चालविण्याची विरोधकांची भूमिका

एका मद्यनिर्मिती कारखान्याला देण्यात आलेल्या सवलतींवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप केला.

संबंधित बातम्या