गोंडवाना विद्यापीठाची एक जूनपासून होणारी परीक्षा स्थगित; आता MCQ पद्धतीने होणार परीक्षा, तिसऱ्यांदा बदलली परीक्षा पद्धत नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असेही डॉ. चिताडे यांनी म्हटले आहे. By रवींद्र जुनारकरMay 24, 2022 12:20 IST
11th Admission: अकरावीचे प्रवेश अर्जांसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी; ‘या’ सहा शहरांत सुरु होणार प्रक्रिया एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार १७ मेपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात होणार होती. मात्र त्यात आता बदल करण्यात… By लोकसत्ता टीमMay 21, 2022 15:14 IST
संस्थात्मक राजकारणातील आश्वासक ‘कदम कमलकिशोर कदम हे नांदेड जिल्ह्यातील एक आघाडीवीर होते. By संजीव कुळकर्णीUpdated: May 17, 2022 11:11 IST
विश्लेषण : परदेशी शिक्षणाचा ओढा घसरत आहे का? गेल्या पाच वर्षांत परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आकडा आता दोन लाख ६१ हजारापर्यंत घसरला आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: May 13, 2022 09:26 IST
विश्लेषण : शिक्षण विभागातील सेवा हमीचा फायदा काय? शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मोठी संख्या लक्षात घेऊन या सेवांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. By चिन्मय पाटणकरUpdated: May 10, 2022 19:12 IST
CUET 2022 Registration: सीयूईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत वाढली; ‘अशी’ करता येणार नोंदणी CUET 2022 Registration : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ होती. एनटीएने cuet.samart.ac.in या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 14:03 IST
शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात रामायण, भगवद् गीता अन् वेद शिकवणार; नवीन शिक्षण धोरणानुसार ‘या’ राज्याने सुरु केली तायरी नवीन शिक्षण धोरणं लागू करणारं हे पहिलं राज्य ठरणार असून शिक्षण मंत्र्यांनीच यासंदर्भातील माहिती दिलीय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 13:15 IST
विश्लेषण : डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या शपथेवरुन वाद; जाणून घ्या ‘हिप्पोक्रॅटिक शपथ’ विरुद्ध ‘चरक शपथ’ वाद नेमका आहे तरी काय या वादामधून मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे, पण हा वाद नेमका आहे तरी काय? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 12:30 IST
विश्लेषण : उच्च शिक्षण संस्थांसाठीची ‘पॅक’ मूल्यांकन योजना काय? तिला स्थगिती का मिळाली? या योजनेत त्रुटी असल्याने सध्या या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पॅक मूल्यांकन योजना काय होती हे समजून… By चिन्मय पाटणकरApril 29, 2022 08:10 IST
विश्लेषण: चीननंतर आता पाकिस्तानमधील पदवींची मान्यता भारताकडून रद्द; पण कारण काय? जर तुम्ही भारतीय विद्यार्थी आहात आणि परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहात तर पाकिस्तान आणि चीनला तुमच्या यादीत समाविष्ट करु… By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 19:11 IST
आता पाकिस्तानातील शिक्षण भारतात उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी ग्राह्य ठरणार नाही, UGC-AICTE चा मोठा निर्णय! पाकिस्तानमधील डिग्री भारतात वैध ठरणार नसल्याचं स्पष्ट करतानाच यूजीसी आणि एआयसीटीईनं एक अपवाद देखील दिला आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2022 13:15 IST
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारीख जाहीर; जाणून घ्या अर्जासंदर्भातील महत्वाच्या तारखा राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली सविस्तर माहिती By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2022 15:03 IST
‘गजलक्ष्मी’ तुमच्या दारी नांदणार! ऑक्टोबरमध्ये नोटांचा पाऊस पडणार, दिवाळीचा महिना ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात धन-संपत्ती अन् भौतिक सुख देणार
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची ११ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मराठी अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! होणारा नवरा ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतोय काम, पाहा फोटो