scorecardresearch

Scarf as part of uniform in Madhya Pradesh private school sparks row probe ordered
मध्य प्रदेशातील खासगी शाळेत मुलींना हिजाबसारखा गणवेश? सरकारने दिले चौकशीचे आदेश

हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. शाळा हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडत असल्याचा…

asmi jain won swift student challenge in apple wwdc 2023 event
भारताने फडकवली विजयाची पताका; इंदूरची अस्मी जैन ठरली स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज स्पर्धेची विजेती, तयार केले ‘हे’ अ‍ॅप

Apple WWDC 2023: या स्पर्धेमध्ये ३० देशांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

Rahul Gandhi party meeting Madhya Pradesh polls
कर्नाटकची पुनरावृत्ती मध्य प्रदेशमध्ये होणार? राहुल गांधी म्हणतात, आम्ही १५० जागा जिंकू

कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही २०२१ साली काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपाने सत्ता मिळवली होती. त्यामुळे कर्नाटकचा कित्ता मध्य प्रदेशमध्येही गिरवला जाणार का?

condoms and contraceptives pills madhya pradesh
सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूंना ‘कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यां’चा आहेर, मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेतील प्रकार

मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेअंतर्गत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या सार्वजनिक विवाह सोहळ्यातून एक धक्कादायक प्रकार…

Emergency landing of Air Force Apache helicopter in Madhya Pradesh
मध्य प्रदेशमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे इमर्जनसी लॅंडींग

आज सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरचं तातडीने लँडिंग करावं लागलं. मध्य प्रदेशातल्या भिंडमध्ये हे लँडिंग करण्यात आलं

rahul gandhi madhya pradesh election
Video : कर्नाटकमध्ये १३६ जागा मिळाल्या, आता मध्य प्रदेशसाठीही टार्गेट ठरवलं; वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले…

Madhya Pradesh Election : “मध्य प्रदेशातील निवडणुकीसाठी सुमारे ४ महिने उरले आहेत. बैठकीत मध्य प्रदेशचे भवितव्य आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर…

Cheetah-cub
कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू, आतापर्यंत ३ पिल्ल्यांचा मृत्यू; ‘हे’ कारण आलं समोर

यापूर्वी ९ मेला दक्षा या मादी चित्त्याचा झुंजीनंतर मृत्यू झाला होता.

madhya pradesh congress
विश्लेषण: मध्य प्रदेशात सत्तेसाठी काँग्रेसची हमी; कर्नाटकचा कित्ता गिरविल्याचा फायदा होईल?

गेल्या वेळी सत्तेत असताना काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्य गमवावे लागले होते. मात्र यंदा तेथे काँग्रेसला विजयाला अपेक्षा आहे.

Dhirendra Krishna Shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना वाय दर्जाची सुरक्षा, मध्य प्रदेश सरकारचे आदेश; शास्त्री म्हणाले, “हिंदूराष्ट्र…”

मध्य प्रदेश सरकारने धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

Will Congress implement the Karnataka model in Madhya Pradesh too Five big promises were made in the background of the election sgk 96
काँग्रेस कर्नाटक मॉडेल मध्य प्रदेशातही राबवणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली ‘ही’ पाच मोठी आश्वासने

आगामी काळात मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुका लागणार असून कर्नाटक पॅटर्नच येथे राबवणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Madhya Pradesh BJP Meeting bhopal
कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

राज्यात आणि पक्षातील वातावरण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात आहे. पण निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे भाजपाला आता नेतृत्वात…

संबंधित बातम्या