अतिवृष्टीनंतर मराठवाडय़ातील शेतकरी हवालदिल, यंत्रणा ठप्प जवळपास चार लाख ४८ हजार ७५४ हेक्टर जमिनीवरची पिके बाधित झाली. By सुहास सरदेशमुखUpdated: September 23, 2024 15:29 IST
कांदा दराच्या आंदोलनावरून शेतकरी संघटनांमध्येच फाटाफूट शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने कांदा विक्री बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासारखे असल्याचे स्पष्ट केले. By अनिकेत साठेAugust 16, 2022 01:27 IST
Farming Hacks: एका लागवडीत 50 वर्ष उत्पादन देणारा बदाम, महाराष्ट्रातही विकसित होत आहेत ‘या’ प्रजाती सद्य घडीला अमेरिका हा बदाम लागवडीतील अग्रेसर देश आहे. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी बदाम लागवडीतून तब्ब्ल 11 अब्ज डॉलरचा हातभार लागतो. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 3, 2022 11:17 IST
कांद्याची पिशवी दाखवित शेतकऱ्यांनी वेधलं मुख्यमंत्र्यांचं लक्ष मालेगाव-कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आपली व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2022 16:11 IST
सत्तर लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा ; चोवीस तासांत साडेपाच लाख अर्ज; शेवटचे दोन दिवस शिल्लक अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJuly 30, 2022 03:44 IST
विश्लेषण : अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी केव्हा सावरणार? काही भागात दुबार पेरणीही शक्य नाही, अशा स्थितीतून शेतकरी सावरणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. By मोहन अटाळकरJuly 29, 2022 07:23 IST
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविम्याला कमी प्रतिसाद ; राज्यात आतापर्यंत ६५ टक्केच शेतकऱ्यांचे अर्ज २०२१ मध्ये राज्यातील ८४ लाख ८४ लाख ७,३२८ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा ही संख्या ५४ लाख ८१ हजार ६७४ … By चंद्रशेखर बोबडेJuly 28, 2022 03:53 IST
सावकारी कर्जही माफ ; विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या कर्जफेडीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 03:43 IST
कोणते शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाला पात्र? निकष आणि अटी काय? वाचा एका क्लिकवर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2022 19:38 IST
शेतकऱ्यांना भरीव मदत द्या! ; अजित पवार यांची मागणी; मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्र्यांना सवाल अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 04:46 IST
प्रधानमंत्री सन्मान योजनेत बोगस शेतकऱ्यांचा सुळसुळाट : तीन वर्षांत २० हजार कोटींचा लाभ; शोध मोहिमेनंतर ४० टक्के लाभार्थी घटले एकाच मोबाइलचा वापर करून घरातील किंवा परिसरातील शेतकऱ्यांना लाभार्थी ठरविण्यात आले. By संजय बापटUpdated: July 28, 2022 14:42 IST
कृषी खात्यातील अनागोंदी चव्हाट्यावर ; ‘आप’चे पुराव्यानिशी वर्मावर बोट; सुधारणांचे मोठे आव्हान प्रयोगशाळांची संख्या, तपासणीही अपुरी राज्यात बियाण्यांच्या तपासणीची प्रयोगशाळा केवळ सात ठिकाणी आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 14:27 IST
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
रोहिणी नक्षत्रात ‘या’ ४ राशींना नशिबाची साथ! कोणाला नवी नोकरी, बक्कळ पैसा तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; वाचा राशिभविष्य
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर; चिनी वस्तूंवर लादले १०० टक्के टॅरिफ, जागतिक बाजारपेठेत खळबळ?
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”
IND vs WI: यशस्वी जैस्वालचं घरच्या मैदानावर दणदणीत शतक, सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज
उपोषणाचा इशारा देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर चौकशीची टांगती तलवार; शिक्षक संघटनांकडून दबाव, शिक्षण मंत्र्यासमवेत बैठक