scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Government fears Raj Thackeray Sanjay Nirupam made serious allegations against his own government
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही…”; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र, दिला ‘हा’ इशारा!

राज ठाकरे म्हणतात, “कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!”

JItendra-Awhad-Raj-Thackeray-8
“तुम्ही मारायला गेला होतात कुणाला, आणि मारलंत…”, राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांचा खोचक शब्दांत टोला!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात…!”

jitendra awhad on gunratna sadavarte
“या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हे काय चाललंय देशात हेच कळत नाही. त्यांना गांधी आठवलेच नसतील. कारण शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना…

Raj-Thackeray-in-Aurangabad-Speech-4
“औरंगाबादमध्ये जर भडकवायचंच असतं, तर…”, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले, “शांततेत सांगतोय, समजून घ्या!”

राज ठाकरे म्हणतात, “अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही गोष्ट फक्त आमच्याच बाबतीत का होतेय? एवढाच….!”

raj thackeray on loudspeaker issue
“हमारे कार्यकर्ता का जो धरपकड्या चल रहा है…”, हिंदी चांगलं नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी!

हिंदीतून प्रतिक्रिया देण्याची विनंती करताच राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, “माझं हिंदी काही चांगलं नाही रे!”

sanjay raut on raj thackeray
“तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला; म्हणाले, “जरा डोकं ठिकाणावर ठेवून…!”

संजय राऊत म्हणतात, “जरा डोकं ठिकाणावर ठेवून यावर वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील.”

sanjay raut on raj thackeray balasaheb thackeray old video
राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करताच राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “इतिहास माहिती नसेल तर पुन्हा…!”

संजय राऊत म्हणतात, “शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा, विचारांचा इतिहास हा आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतकं आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आजही…!”

sanjay raut slams raj thackeray
“काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात”, भोंग्यांच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा!

संजय राऊत म्हणतात “आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे.”

nitesh rane on loudspeaker
“एक सच्चा मुस्लीम कधीच…”, भोंग्यांच्या वादावर निलेश राणेंचं ट्वीट; अमरावती-नांदेड दंगलींचा केला उल्लेख!

नितेश राणे म्हणतात, “…या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकानं एकत्र येऊन पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच शांतता प्रस्थापित होईल”

chitra wagh mocks jayant patil
“जयंत पाटलांचं हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “जयंत पाटलांचे शिक्षक म्हणतील हेची काय फळ मम तपाला”!

Raj Uddhav Thackeray
“…याचा फैसला जनतेसमोर एकदा होऊनच जाऊ दे”, राज ठाकरेंचं खुल्या पत्रातून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान!

राज ठाकरे म्हणतात, “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान,…

case filed against raj thackeray aurangabad rally
“पोलिसांनी जर अटक केली तर…”, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया!

“आमच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करू!”

संबंधित बातम्या