scorecardresearch

MHT CET Engineering admission update
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी केले अर्ज

सीईटी कक्षातर्फे २७ जून रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

mba in Australia, mba in uk, mba in Singapore, Global MBA in London
जावे दिगंतरा : यूके, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील एमबीए

कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअर, उद्याोजकता आणि आंतरराष्ट्रीय संधींची आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र एक उत्तम पर्याय आहे.

विशेषीकरणाचे पर्याय

व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत विशेषीकरणाची अर्थात ‘स्पेशलायझेशन’ची निवड विद्यार्थ्यांना करावी लागते.

एमबीए: पुस्तकांपलीकडचा अभ्यास

कंपन्यांच्या किंवा व्यावसायिक संस्थांच्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास केला तर वर्गात शिकत असलेल्या ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेन्ट’ या विषयाचे सिद्धान्त प्रत्यक्षात कसे वापरले जातात…

केस स्टडी

व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत जो फरक जाणवतो तो म्हणजे विषयांतील वैविध्य आणि अभ्यासक्रमाची व्याप्ती.

व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना..

एमबीए अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा किंवा मान्यता असलेल्या इतर प्रवेश परीक्षांपैकी एक प्रवेश परीक्षा…

मुलखावेगळे एमबीए अभ्यासक्रम

पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेकांचा कल असतो. व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. व्यवस्थापनाच्या अशा काही अभिनव अभ्यासक्रमांची ओळख..

एमबीएसाठी आवश्यक कौशल्ये!

व्यवस्थापनाची पदवी घेताना विद्यार्थ्यांनी सैद्धान्तिक अभ्यासासोबत संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक चिकित्सा यासारखी कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे, त्याबद्दल..

कामगिरीचे व्यवस्थापन

एखाद्या व्यावसायिक किंवा सामाजिक संस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे असते. मग ती उत्पादन करणारी संस्था असो, सेवा देणारी संस्था…

संबंधित बातम्या