scorecardresearch

students started protest shastri street pune demanding implementation of mpsc exam pattern from 2025 onwards
पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्याची मागणी

२०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्याचा आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

syllabus, MPSC, students, opinion, state government
राज्य लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत सरकार कुणाच्या बाजूने उभे राहणार?

काही संघटना काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत…

interviews for competitive exams hit due to lack of mpsc members in pune
पुणे: एमपीएससीतील सदस्यांअभावी स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतींना फटका

एमपीएससीमध्ये एकूण सहा सदस्य असतात. मात्र गेल्या काही वर्षांत शासनाने एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

mpsc exam
पुणे : एमपीएससीतील सदस्यांअभावी स्पर्धा परीक्षा मुलाखतींना फटका

एमपीएससीमध्ये एकूण सहा सदस्य असतात. मात्र गेल्या काही वर्षांत दोन ते तीन सदस्यांच्या जागांवर नियुक्तीच केली जात नसल्याने स्पर्धा परीक्षांच्या…

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी

चाचणीचा कार्यक्रम संपल्यावर लगेचच २४९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

mpsc
संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार

संयुक्त मुख्य परीक्षाअंतर्गत परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात येणार होत्या. मात्र, आता त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

MPSC EXAM NEW
पुणे: एमपीएससीकडून दोन परीक्षांच्या निकालाची गुणवत्ता यादी जाहीर

सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या शंभर पदांसाठी, तर कर निरीक्षक संवर्गासाठी ६०९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

order general administration department start recruitment process for posts outside mpsc pune
‘एमपीएससी’ कक्षेबाहेरील ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करा; सामान्य प्रशासन विभागाचे आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सुमारे ७५ हजार पदांची भरती टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

temporary teachers not permanent but selection 19 new medical education mpsc nagpur
अस्थायी शिक्षक स्थायी नाही, मात्र नवीन १९ जणांची निवड; वैद्यकीय शिक्षण खात्यातील चित्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय शिक्षण खात्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ३३ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली. त्यात सुमारे ९९ उमेदवारांनी सहभाग घेतला…

MPSC EXAM NEW
‘गट क’ साठीही आता ‘एमपीएससी’कडून परीक्षा ; शासकीय कार्यालयातील पदभरती

राज्य शासकीय कार्यालयातील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे आयोगामार्फत भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला

MPSC EXAM NEW
पुणे: स्पर्धा परीक्षा उत्तरपुस्तिकांचे आता डिजिटल मूल्यांकन; वेगवान आणि अचूक निकालासाठी एमपीएससीचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या पारंपरिक पद्धतीच्या उत्तरपुस्तिकांचे डिजिटल पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे.

Abhishek Salekar from Kalyan first in State Assistant Motor Vehicle Examination
कल्याणमधील गुरुजींचा मुलगा अभिषेक साळेकर सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत राज्यात प्रथम

आजोबांबरोबरच्या चर्चा, प्रशासकीय अनुभवातून अभिषकेने आजोबांसारखे तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून लोकसेवेत उतरायचे असा निर्णय केला होता.

संबंधित बातम्या