scorecardresearch

AC Local
मुंबई : पश्चिम रेल्वेवर आणखी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या ; १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आणखी ३१ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला

arrested
मुंबई : लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग आरोपीला अटक

हार्बर रेल्वेच्या अंधेरी-जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या महिला डब्यातील एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

arrested
मुंबईः संशोधन संस्थेच्या नावाखाली सुमारे ६० कोटींची फसवणूक ; मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक

तक्रारीनुसार, याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने नवी दिल्लीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संशोधन विभागाला पत्र लिहिले होते.

bmc
मुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी

मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्यामुळे सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आणि न्यायालयानेही फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व २४ विभागांना प्रत्येकी…

arrested
मुंबई : व्यावसायिकांना फसविणाऱ्या तोतया सरकारी अधिकाऱ्याला दुबईत अटक

दुबईस्थित भारतीय व्यावसायिकांचे लाखो रुपये लूटणारा तोतया सरकारी अधिकारी चेतन भेंडे याला दुबई पोलिसांनी नुकतीच अटक केली.

anil parab
मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्याच मालकीचा ; उच्च न्यायालयात हस्तक्षेप

याचिकेद्वारे सोमय्या यांचा आरोप रिसॉर्ट पाडण्याचे आदेश कायम करण्याची मागणी

sanjay pandey
मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

taxi fare hike in Mumbai,
मुंबई : रिक्षा-टॅक्सी प्रवाशांच्या सवलती कागदावरच

सीएनजी दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार परिवहन विभागाने खटुआ समितीच्या शिफारशीप्रमाणे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला…

A replica of a flamingo made from garbage in Mumbai kandalwan envoirnment mumbai
मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

‘एन्व्हार्नमेंट लाईफ’ आणि अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी आठवड्यातून एका दिवस कांदळवन, खाडी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या