गोपीनाथ मुंडे यांचे विस्मरण भाजपला परवडेल का? बीड जिल्ह्यात फलकावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावण्याची कृती राजकीय चूक ठरण्याची शक्यता अधिक आहे. By सुहास सरदेशमुखJanuary 15, 2024 13:43 IST
कोल्हापुरात अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधातील राजकीय धार वाढली पाटगाव धरण असलेल्या भुदरगड तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाने विरोध करीत पहिले आंदोलन छेडले. By दयानंद लिपारेJanuary 15, 2024 12:42 IST
निवडणुकीपूर्वी सोलापुरात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग? मागील एक-दोन वर्षांपासून सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना सक्रिय राहून आपला ‘अजेंडा’ राबवत आहेत. By एजाजहुसेन मुजावरJanuary 15, 2024 12:10 IST
राजकारणासाठी अभ्यासात तडजोड नको! जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांचा विद्यार्थ्यांना सल्ला विद्यार्थ्यांनी राजकारणासाठी अभ्यासात तडजोड करू नये, असा सल्ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 01:36 IST
“सरकारच्या विरोधात लढावे लागले तरी…”, शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे मोठे विधान माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहान याने मोठे विधान केले आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 13, 2024 13:02 IST
विश्वधर्म की धर्म-राष्ट्र हे ठरवावे लागेल… प्रीमियम स्टोरी ‘…धर्माची विज्ञानाला सामोरं जाण्याची तयारी नसेल तर त्याचं मरण जेवढ्या लवकर ओढवेल तेवढं मानव जातीचं कल्याण लवकर होईल!’ तब्बल सव्वाशे… By लोकसत्ता टीमUpdated: January 14, 2024 15:50 IST
शिवराजसिंह चौहान पुण्यात गरजले; म्हणाले, “मी नाकारलेला नाही, आजही…” मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. बरीच कामे बाकी आहेत, अशी ठाम भूमिका शिवराजसिंह चौहान यांनी मांडली. By लोकसत्ता टीमUpdated: January 12, 2024 18:26 IST
“राजकारण चोरी करणाऱ्यांसाठी आहे का?”; माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा तरुणांना सवाल राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का, असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला. By लोकसत्ता टीमUpdated: January 12, 2024 18:44 IST
उद्धव ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई टाळण्यामागे राजकीय खेळी? प्रीमियम स्टोरी उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई तूर्तास टाळण्यामागे भाजप-शिंदे गटाची राजकीय खेळी आहे. By उमाकांत देशपांडेUpdated: January 11, 2024 13:33 IST
अयोध्या राम मंदिर: सोहळ्याआधीच रामलल्लाचे दर्शन घेण्याचा यूपी काँग्रेसचा निर्णय, तारीखही ठरली, ‘हे’ आहे त्यामागचे कारण… प्रीमियम स्टोरी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अयोध्यतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे मात्र उत्तर प्रदेश काँग्रेसने २२ जानेवारीऐवजी आधीच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 11, 2024 09:38 IST
चतु:सूत्र: राजकारणाला मान्य, पण.. राज्यघटनेत नसलेली पदे आपण राजकीय सोयीसाठी निर्माण केली आणि त्या पदांसाठीची शपथदेखील अधिकृतपणे दिली जाते. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 02:27 IST
लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा कोंडी फोडणार? ‘या’ मतदारसंघावर केले लक्ष केंद्रित! भाजपाने या खेपेस लोकसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले असून त्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या तिरुवनंतपुरम या मतदारसंघाचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 8, 2024 21:01 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
वरण-भाताला ‘गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर महेश टिळेकरांचा संताप, म्हणाले, “मराठीची इज्जत…”