पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत. By लोकसत्ता टीमMay 9, 2022 17:29 IST
पुणे: खंडणी न दिल्याने व्यावसायिकावर कोयत्याचे वार, तिघांना अटक पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे खंडणी न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत. By लोकसत्ता टीमMay 9, 2022 16:43 IST
दुचाकीला वाट न दिल्याने एकाचा खून, पुण्यातील थरारक घटना पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा रस्त्यावर एक थरारक घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2022 16:17 IST
पुणे: कोलकाता विरुद्ध लखनऊ सामन्या दरम्यान ‘दस का बिस’, चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्याला बेड्या पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकीट चढ्या दराने विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 15:05 IST
पुणे: घरात शिरून टोळक्याची वकिलाला मारहाण; ५ जणांना अटक पुण्यातील आदिनाथ सोसायटीत राहणाऱ्या वकिलाला एका टोळक्यानं घरात शिरून मारहाण केली आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2022 14:42 IST
पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2022 14:31 IST
पुणे : विडी कामगारांच्या भूखंडाची परस्पर विल्हेवाट लावून म्हाडाची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल पुण्यात खराडी भागातील महाराष्ट्र गृहरचना महामंडळाचा (म्हाडा) भूखंड विकसित करण्याबाबत म्हाडाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 8, 2022 14:31 IST
पुणे: ‘आजपर्यंत सगळे वार छातीवर घेतले…’ महाआरतीच्या वेळी मनसे नेते वसंत मोरे झाले भावुक मनसे नेते वसंत मोरे यांनी आज कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 14:00 IST
पुणे : धावण्याचा सराव करणाऱ्या महिलांची टिंगल अंगलट; खराडीत दोन उच्चशिक्षित तरूणांना अटक पुण्यात महिलांची टिंगल करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमMay 7, 2022 15:40 IST
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण: ‘भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा’, शिवप्रतिष्ठान संघटनेची मागणी भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 22:45 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र… By लोकसत्ता टीमMay 6, 2022 21:23 IST
“… तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा लावणार”, पुण्यात मनसेचा इशारा मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2022 21:18 IST
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
परीक्षा द्यायला गेलेल्या बॉलीवूड अभिनेत्याभोवती जमली चाहत्यांची तुफान गर्दी, ‘या’ विषयात घेत आहे शिक्षण; साधेपणाचं कौतुक
“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “तुझ्या मायचा…”
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
RCB vs PBKS Final: “बिलकूल रिस्क नही लेनेका”, आरसीबी चाहत्याने लिंबू-मिरचीने सजवली कार, संघाला नजर लागू नये म्हणून… VIDEO व्हायरल
संस्कृत श्लोक, कौटुंबिक माहिती अन्…; अमिताभ व जया बच्चन यांची लग्नपत्रिका पाहिलीत का? सुखी संसाराला पूर्ण झाली ५२ वर्षे…