scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

two thousand mm record of rain june july in mumbai
मुंबईत आजही पावसाची शक्यता ; पश्चिम उपनगरात रात्रभर पाऊस

सायंकाळी साडेपाच वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून त्यावेळी समुद्रात २.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

Reduction in water release from Khadakwasla dam up to 5138 cusecs in pune
खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात ५१३८ क्युसेकपर्यंत कपात

रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.

Ulhas River
ठाणे : संततधार पावसामुळे उल्हास नदी इशारा पातळीजवळ; नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातून वाहत असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते…

bhatsa dam thane
भातसा धरणाचे सर्व दरवाजे १.२५ मीटरने उघडले; धरणातून ६५० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु

शहापूर तालुक्यात येणाऱ्या भातसा धरणक्षेत्रात गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.

pv traffic 22
पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद

पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडी झाली. प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

cement concrede road rain water
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहर पाण्यात

सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या साथीने केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते पाणी साचण्याच्या प्रकाराला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ganpati immersion procession is without rain in pune
पुणे : न बरसलेल्या पावसाचीही मिरवणूक लांबण्यास ‘साथ’; अंदाजानुसार पाऊस कोसळलाच नाही

विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला होता.

संबंधित बातम्या