scorecardresearch

rbi repo rate
विश्लेषण : रिझर्व्ह बँक रेपो दरवाढ – कर्जे महागणार, पण रुपया सावरेल काय?

व्याजदर वाढीने महागाईवर नियंत्रण, रुपयाच्या अवमूल्यनाला बांध आणि परकीय चलनाचा देशाबाहेर सुरू असलेला ओघ थांबविण्याच्या दिशेने परिणाम ही उद्दिष्टे साधली…

RBI repo rate
मोठी बातमी! EMI आणखी वाढण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ

ही सलग चौथी व्याज दर वाढ आहे. या वाढलेल्या व्याज दरांमुळे सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

loan borrowers rights lender hazaribag case pregnant woman
विश्लेषण : तुम्हीही बँकेचं कर्ज घेतलंय? मग तुम्हाला हक्कांची माहिती असायलाच हवी! कर्जदार म्हणून काय आहेत आपले हक्क?

कर्ज जरी घेतलेलं असलं, तरी कर्जदारांना काही अधिकार असतात का? आणि असले तर ते कोणते? याविषयी कर्जदारांना माहिती असणं आवश्यक…

RBI
कर्ज व्याजदर महागणे अपरिहार्य; रिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून दरनिश्चितीसाठी बैठक

रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर निश्चितीसाठी तीन दिवसांची बैठक बुधवारपासून सुरू होत असून बँकेकडून अर्ध्या टक्क्यापर्यंत रेपो दरात वाढ अटळ मानली जात…

Rupee Bank
Rupee Bank License Case: रुपी बँकेला कायमचं टाळं लागण्याच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

बँकेने केलेला शेवटचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आजपासून या बँकेविरोधात अवसायानाची कारवाई सुरू होणार होती.

Two petitions Bombay High Court action against Convicted Director rupeeco-operative bank
रुपीचा बँकेच्या दोषी संचालकांवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपीचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी २२ सप्टेंबर पासून होणार आहे.

RBI measures to control rupee depreciation
रुपयाला सावरण्यासाठी १३ अब्ज डॉलर खर्ची

जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कडाडलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे रुपयात मोठी घसरण झाली.

indian currency
State Bank Of India: करौलीच्या ‘एसबीआय’च्या शाखेतून ११ कोटींची नाणी गहाळ, सीबीआयकडून २५ ठिकाणी छापेमारी

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने याप्रकरणी १३ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता

RBI
बँक खासगीकरणावरील टिपणावरून रिझव्‍‌र्ह बँकेचा खुलासा; लेखचे वैयक्तिक मत असल्याचा दावा

स्नेहल हेरवाडकर, सोनाली गोयल आणि रिशुका बन्सल या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक आणि धोरण संशोधन विभागाच्या बँकिंग संशोधन विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनी…

rbi-reserve-bank-of-india-bloomberg-1200-1
नवीन खासगी प्रकल्प गुंतवणुकीत राजस्थान आघाडीवर – रिझव्‍‌र्ह बँक

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँका आणि वित्तीय संस्थांनी प्रकल्पांसाठी मंजूर केलेल्या अर्थसाहाय्यात राजस्थानचा वाटा सर्वाधिक आहे.

संबंधित बातम्या