खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी टोकाला गेलेला संघर्ष भाजपसाठी डोकेदुखीचा ठरला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात महायुतीच्या उमेदवार निवडीवर अवलंबून राहणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून…