तब्बल ५० वर्षे अधिराज्य केल्यावर काँग्रेसच्या ताब्यातून निसटलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघावर मागील गेल्या १५ वर्षांपासून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.