“ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं! पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2023 09:45 IST
वाद सहज सुटण्यासारखा नाही, पण दबाव वाढत आहे; संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थितीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे भाष्य संयुक्त राष्ट्रसंघाची ७७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. मात्र सध्याच्या जगाची वास्तविकता संयुक्त राष्ट्रसंघात दिसून येत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2023 15:16 IST
विश्लेषण: इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं म्हणाले एस जयशंकर, कोण होते के सुब्रमण्यम? दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं एस जयशंकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 21:49 IST
‘बीबीसी’चा वृत्तपट राजकारणाचा भाग; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा आरोप ; ‘१९८४च्या दिल्ली दंगलीवर वृत्तपट का नाही?’ दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले. By वृत्तसंस्थाFebruary 22, 2023 05:39 IST
“दुसऱ्यांदा पंतप्रधान होताच इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना…” एस जयशंकर यांनी सांगितली ४० वर्षांपूर्वीची घटना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2023 19:50 IST
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात प्रकाशन पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2023 14:24 IST
Video: पाकिस्तानबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर भारताचे परराष्ट्रमंत्री संतापले; लाईव्ह शोमध्ये ऑस्ट्रियन न्यूज अँकरला सुनावलं! जयशंकर म्हणतात, “मला वाटतं की जगानं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाची काळजी करायला हवी. युद्धाची काळजी करणं म्हणजे…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 3, 2023 17:00 IST
‘दहशतवादाचे केंद्र’ म्हटल्यावर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी; म्हणाल्या, “सातत्याने आरोप केल्यास…” “भारताचे पंतप्रधान देशात केवळ…”, अशी टीकाही शाझिया मेरी यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2022 12:23 IST
कधीपर्यंत दहशतवादाचा सामना करायचा? विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं, म्हणाले “आधी तुमच्या…” दिल्लीचा उल्लेख करत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी दिलं उत्तर By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 16, 2022 09:50 IST
“दहशतवादावर एकसमान भूमिकेची गरज”, परराष्ट्र मंत्र्याचं विधान; म्हणाले, “जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही…” राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 09:56 IST
“दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा…” जयशंकर यांनी UNSC ला सुनावले खडेबोल! म्हणाले, “२६/११ च्या मुख्य सूत्रधारांना…” २६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2022 15:19 IST
VIDEO: “आपण आयटी क्षेत्रात तज्ज्ञ तर पाकिस्तान…”, एस. जयशंकर यांचा दहशतवादावरुन पाकिस्तानला टोला; दिला ‘हा’ गंभीर इशारा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांवर दबाव वाढला असल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 17:42 IST
BrahMos Missile Attack: भारताने ब्रह्मोस डागल्यानंतर काय परिस्थिती होती? पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणाले, “आमच्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंद…”
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाच वाटेल अभिमान
Israel Airstrike In Tehran: प्रचंड मोठा स्फोट आणि गाड्या हवेत उडाल्या… इस्रायलच्या इराणवरील हवाई हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
“अशा लोकांना तिथेच फोडलं पाहिजे”, ट्रेनमध्ये भर गर्दीत तरुणीसमोर नराधमाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का
IND vs ENG: इंग्लंडचा रडीचा डाव! दुसऱ्या कसोटीत भारताची केली फसवणूक? ICCच्या नियमाविरूद्ध मैदानात केला मोठा बदल