s jaishankar hit out at pakistan
जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले; ‘बिलावल हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक’

दहशतवादाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करणे एससीओच्या सदस्य देशांच्या सुरक्षिततेसाठी हानीकारक ठरेल असे जयशंकर म्हणाले.

s jayshankar Bilawal Bhutto Zardari India visit
“बिलावल भुट्टो दहशवादी विश्वाचे प्रवक्ता बनून आले”, SCO बैठकीतून एस जयशंकर यांचा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यावर हल्लाबोल!

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर आले आहेत.

siddaramaiah and s jaishankar
सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांवरून एस जयशंकर-सिद्धरामय्या यांच्यात ट्विटर वॉर!

सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.…

S Jaishankar replied to Siddaramaiah
लोकांचे जीव धोक्यात आहेत आणि तुम्ही राजकारण करताय? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची काँग्रेस नेत्यावर आगपाखड

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत केलेल्या ट्वीटवरून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

s jaishankar
“…तर त्याला भारताकडून उत्तर दिलं जाईल”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावलं; ‘त्या’ घटनेचा केला उल्लेख!

एस. जयशंकर म्हणतात, “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना…!”

s jaishankar slam pakistan
“ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं!

पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

S Jaishankar pune
वाद सहज सुटण्यासारखा नाही, पण दबाव वाढत आहे; संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थितीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे भाष्य

संयुक्त राष्ट्रसंघाची ७७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. मात्र सध्याच्या जगाची वास्तविकता संयुक्त राष्ट्रसंघात दिसून येत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.

Jaishankar says Indira Gandhi removed his father as Union Secretary: Who was K Subrahmanyam?
विश्लेषण: इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं म्हणाले एस जयशंकर, कोण होते के सुब्रमण्यम?

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं एस जयशंकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं

foreign minister jaishankar
‘बीबीसी’चा वृत्तपट राजकारणाचा भाग; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा आरोप ; ‘१९८४च्या दिल्ली दंगलीवर वृत्तपट का नाही?’

दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.

jaishankar foreign minister father indira gandhi
“दुसऱ्यांदा पंतप्रधान होताच इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना…” एस जयशंकर यांनी सांगितली ४० वर्षांपूर्वीची घटना

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार…

Foreign Minister book pune
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात प्रकाशन

पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे.

संबंधित बातम्या