scorecardresearch

BMC Election
मुंबईतील आरक्षण सोडतीमुळे शिवेसनेच्या संभाव्य जोडीदाराचे विरोधकात रूपांतर, कॉंग्रेस नेत्यांचा राग शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार

निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मुंबईत राजकारणाने वेग घेतला आहे

rajyasabha election (1)
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

Shivsena, Sanjay Raut, Mohan Bhagwat, RSS, Gyanvapi mosque, Gyanvapi dispute
मोहन भागवतांनी मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही म्हटल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मंदिरांसाठी संघर्ष…”

प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची गरज नाही; मोहन भागवतांनी मांडलं स्पष्ट मत

sachin vaze
“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

“परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली…

Shivsena-NCP
राष्ट्रवादीच्या वर्चस्ववादाच्या काट्यांनी साताऱ्यात शिवसेना जखमी

थेट मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करीत असल्याची नाराजी शिवसेना नेत्यांनीच जाहीरपणे व्यक्त केली आहे.

Raigad Local Politics
रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसची कोंडी, काँग्रेसमधील कार्यकर्ते-स्थानिक नेते फोडाफोडीचा सपाटा

राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

Akola JilhaVartapatra
अकोला महापालिकेचा ‘गड’सर करण्याची धडपड, भाजप जोमात, इतर पक्ष मात्र कोमात

अकोला महापालिका निवणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे.

MAHARASHTRA NEWS LIVE UPDATE
Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्या एकाच क्लिकवर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Maharashtra Latest News Today, 2 June 2022 : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

Shivsena BJP
“सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने…”; काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांवरुन शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

“जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

Shivsena Solapur
सोलापुरातील शिवसंपर्क अभियानात चैतन्यहीन शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

जिल्हाप्रमुखांवर ज्या त्या विभागांची जबाबदारी निश्चित असली तरीही त्यांच्यात ताळमेळ राहिला नाही.

Aurangabad Mahanagar Palika
औरंगबाद प्रभाग रचना आराखडा, तपशील फुटल्याने प्रशासकांची कोंडी

महापालिकेने फुटलेली माहिती अधिकृत नसल्याचे पत्रक काढून एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या