scorecardresearch

Ajit Pawar Nawab Malik
“आम्ही त्यांच्याशी कुठलीही…”, नवाब मलिकांवरून महायुतीतल्या कथित मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र जारी करून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

Ajit Pawar, Sudhakar Ghare, karjat Khalapur assembly constituency, mahendra thorve, Eknath Shinde group
शिंदे गटाकडे असलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा, जोरदार शक्तिप्रदर्शन

सुरेश लाड यांच्या प्रभाव क्षेत्रात सुधाकर घारे यांनी निर्धार मेळावा घेऊन आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. मतदार संघातील लाडांचा प्रभाव…

sunil tatkare
“…अन्यथा २०१९ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते”, सुनील तटकरेंचं मोठं विधान

“२०१९ साली शपथविधीनंतर अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं, पण…”, असंही तटकरेंनी सांगितलं.

sunil tatkare prithviraj chavan
“राष्ट्रवादीची सुपारी देऊन दिल्लीवरून पाठवलं”, तटकरेंच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला सतत पाण्यात पाहण्याचं काम केलं”, असंही तटकरेंनी म्हटलं होतं.

ajit pawar and chhagan bhujbal
भुजबळांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका वैयक्तिक? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

jitendra awhad and sunil tatkare
“वैर घ्यायचं असेल तर समोरासमोर…”, सुनील तटकरेंच्या ‘त्या’ विधानावर आव्हाडांची थेट प्रतिक्रिया

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

ncp sharad pawar group leader jitendra awhad angry on ncp ajit pawar group leader sunil tatkare
Jitendra Awhad:”ज्या पवारांना तुम्ही घरातून हुसकवण्याचं काम केलं,त्यांना…”;आव्हाड तटकरेंवर संतापले

Jitendra Awhad:”ज्या पवारांना तुम्ही घरातून हुसकवण्याचं काम केलं,त्यांना…”;आव्हाड तटकरेंवर संतापले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार…

sunil tatkare supriya sule
“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप”, तटकरेंनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

गेल्या दोन दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ncp president of ajit pawar faction mp sunil tatkare criticized jayant patil
“असाही तर्क लावला जाऊ शकतो की…”, EC तील सुनावणी संपल्यानंतर सुनील तटकरेंचं मोठं विधान!

अजित पवारांची अध्यक्षपदाची निवडच बेकायदा असल्याचं आज शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केलं. परंतु, यावरून अजित पवार गटानेही प्रत्युत्तर…

sunil tatkare supriya sule
“दादा, दादा, दादा करत आयुष्य गेलं, मग…”, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

“अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना…”, असा सवालही तटकरेंनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.

first wrestling training center of konkan, wrestling training center raigad
रायगड : वाडगावात होणार कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र

या कामासाठी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्‍या खासदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे.

संबंधित बातम्या