ठाणे-कसारा महामार्गावरील २२ ठिकाणं येणार CCTVच्या निगराणीखाली, पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजूर केला निधी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २ कोटी ५५ लाख रुपयांच्या तरतुदींला मंजुरी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 19:40 IST
ठाणे – खाडीत रंगला थरार, अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांचा बोटीने पाठलाग; घेरताच पाण्यात उड्या मारून पसार डोंबिवली, कोपर, मुंब्रा मध्ये वाळूमाफियांचे कंबरडे मोडले; १० वाळू उपसा बोटींना जलसमाधी, ३० लाखांची सामुग्री नष्ट By भगवान मंडलिकMarch 29, 2022 14:19 IST
डोंबिवली एमआयडीसीतील नाल्यामध्ये हिरव्या रंगाचे पाणी डोंबिवली एमआयडीसीतील गणेशनगर भागातून जात असलेल्या नाल्यातून सोमवारी (२८ मार्च) दुपारी हिरव्या रंगाचे सांडपाणी वाहत असल्याचे रहिवाशांना दिसले. By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 19:47 IST
ठाणे रेल्वे स्थानकात सरकता जिना बंद , पादचारी पूलावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती एका जागृत प्रवाशाने ट्विटरवर मध्य रेल्वे आणि रेल्वेमंत्री यांना टॅग करत ट्वीट केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याच्या दुरूस्तीचे काम हाती… By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 16:41 IST
कल्याण डोंबिवलीत नववर्ष पालखी सोहळ्यानिमित्त अनोखा ‘आरोग्याचा जागर’, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काढणार रांगोळ्या श्री गणेश मंदिर संस्थानने नववर्षाच्या पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्याचा जागर करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 16:30 IST
ठाणे पालिका अधिकाऱ्यांनी केली टीएमटीची सफर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहराचा दौरा करून तलाव सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 15:31 IST
कोपर रेल्वे स्थानकात लोकमधील प्रवाशांच्या पिशव्या लांबविणाऱ्या चोरट्याला अटक! कोपरमध्ये लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा लांबवणाऱ्या एका व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 27, 2022 13:07 IST
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! पगार ७० हजारापर्यंत; जाणून घ्या अधिक तपशील अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २३ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2022 12:15 IST
ठाणेकरांच्या मॉर्निंग वॉकसाठी आता होणार विशेष सोय; वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने महापालिका राबवणार ‘ही’ संकल्पना शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोविडोत्तर व्यायाम आणि सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे, हे महत्वाचे झाले असून यामुळेच ही संकल्पना राबविण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 12:55 IST
भोंदूबाबाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले! यूट्यूबवरून लोकांना घालायचा गंडा, चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स! ठाण्यात ९ वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाबाला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMarch 24, 2022 19:27 IST
ठाणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंद, उशीरा जाग आलेल्या प्रशासनाची कारवाई प्रशासकीय राजवट लागू होऊन १९ दिवसांचा काळ लोटला तरी पदाधिकाऱ्यांची कार्यालये बिनदिक्तपणे सुरुच होती By लोकसत्ता टीमMarch 24, 2022 18:41 IST
गावदेवी वाहनतळ महिनाभरात खुले होणार, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती गावदेवी वाहनतळ ४ हजार ३३० चौरस मीटरचे आहे. त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण… By लोकसत्ता टीमMarch 24, 2022 18:25 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
“माझा लग्नसंस्थेवर…”, आमिर खानचं वक्तव्य; पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “आम्ही नवरा बायको म्हणून…”
ठाकरेंची शिवसेना मविआबरोबर मनपा निवडणुका लढणार की मनसेबरोबर युती? राऊत म्हणाले, “मुंबईतील कार्यकर्ते…”
७० वर्षीय गोविंद नामदेव यांच्याशी जोडलं जातंय नाव; ४० वर्षांनी लहान अभिनेत्री म्हणाली, “वाढत्या वयानुसार लोक…”