scorecardresearch

Brother sister love
Video : बहिण भावाचे प्रेम! बहिणीसाठी चक्क घोडा बनला भाऊ, चिमुकल्या बहिण भावाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये बहिणीला ट्रॅम्पोलिनवरुन खाली उतरवण्यासाठी भाऊ चक्क घोडा बनताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Apple CEO Tim Cook shared a special photo taken by an iPhone user and wished Diwali
ॲपलचे सीईओ टीम कुकने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! आयफोन युजरने काढलेला खास फोटो केला शेअर…

ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी आयफोन युजरने काढलेला खास फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

unknown person looks exactly like famous industrialist Anand Mahindra
आनंद महिंद्रांसारखी हुबेहूब दिसते ‘ही’ व्यक्ती! फोटो शेअर करीत म्हणाले, ‘कदाचित लहानपणी आम्ही जत्रेत…’

एका युजरने सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला.

A young man in Bangalore made a helmet out of a paper bag
हेल्मेट घालण्यासाठी तरुणाने केला ‘असा’ देशी जुगाड! व्हायरल पोस्ट नक्की बघा…

एका तरुणाने हेल्मेट घालण्यासाठी अगदीच हटके जुगाड केला आहे आणि डोक्यावर कागदी पिशवीला हेल्मेटसारखं लावून घेतलं आहे.

Indian employees ordered kurta-pajama for German colleague After seeing post CEO of the company reacted
जर्मन सहकाऱ्यासाठी भारतीय कर्मचाऱ्यांनी ऑर्डर केला कुर्ता-पायजमा! व्हायरल पोस्ट पाहून कंपनीच्या सीईओने दिली प्रतिक्रिया…

ऑफिसमध्ये आलेल्या एका जर्मनी सहकाऱ्यासाठी भारतीय कर्मचारी कुर्ता-पायजमा ऑर्डर करतात आणि एक पोस्ट शेअर करतात. या ऑनलाइन ॲप कंपनीचा सीईओ…

cute photo pose for diwali 2023
Diwali 2023 : यंदा फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडेल; दिवाळी फोटोशूटसाठी लक्षात ठेवा ‘या’ सहा टिप्स….

दिवाळीत नटून तयार झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पाहा फोटो कसे काढायचे आणि त्यासाठी पोज कशी द्यायची ते…

Rishi Sunak and Akshata Murthy celebrated Diwali Welcomed Hindu guest at 10 downing street residence
‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव!’ ऋषी सुनक-अक्षता मूर्ती यांनी साजरी केली दिवाळी; निवासस्थानी केलं हिंदू बांधवांचं स्वागत…

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी दिवाळी साजरी केली

AI Photos: Spider Man makes sweets, Hulk made Diya, Marvel superheroes seem busy in preparation of Diwali
11 Photos
स्पायडरमॅनने बनवलेली मिठाई पाहिलीत का? मार्व्हलचे सुपरहीरो करतायत दिवाळीची तयारी, व्हायरल AI फोटो पाहाच

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात मार्व्हलचे सुपरहीरो मिठाई बनवताना, तर काही दिवे बनवताना आणि फटाके विकताना दिसत…

heavy rainfall leads to severe traffic in benaluru viral video
Video: दिवाळीत पाऊस की पावसात दिवाळी! बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे हाल…

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे

father love and struggle for children instagram reels
परिस्थिती कशीही असो मुलांसाठी झटतो तो बाप, दोन मुलींना एकाच सायकलवर बसवून नेणाऱ्या वडिलांचा VIDEO व्हायरल

या व्हिडीओत वडिल दोन्ही मुलींना एकाच सायकलवर बसवून नेताना दिसत आहे. वडिलांचा हा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी येऊ शकते.

Mukesh Ambani Death Threat By 21 and 19 year Old How Pakistan Cricketer Shadab Khan related Planning To get 400 to 500 Crores
9 Photos
मुकेश अंबानींकडे ४००-५०० कोटींची खंडणी मागणारे २१ व १९ वर्षीय तरुण कोण? प्लॅन कसा सुचला वाचून बसेल धक्का

Mukesh Ambani Death Threat: मुकेश अंबानींकडे खंडणी मागणारे तरुण आहेत विद्यार्थी, पाकिस्तानच्या क्रिकेटरच्या फलंदाजीचा मुकेश अंबानींना मिळालेल्या धमकीही काय संबंध?…

Had to give an interview before renting a house Woman narrates strange experience of house owner Post goes viral
भाड्याने घर घेण्यापूर्वी द्यावी लागली मुलाखत! महिलेने सांगितला विचित्र अनुभव… पोस्ट व्हायरल

बंगळुरूमध्ये भाड्याने घर घेण्यापूर्वी एका महिलेची मुलाखत घेण्यात आली.

संबंधित बातम्या