scorecardresearch

indian students Ukraine Modi Government
Ukraine War: “मोदींचा एकमेव मंत्र म्हणजे NATO… नो अ‍ॅक्शन तमाशा ओन्ली”

“मोदी सरकारच्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी आणि जाहिरातबाजीमध्ये व्यस्त असल्याचं लपवण्यासाठी असं वक्तव्य केलं”

Ukraine War: सरकारला अखेर युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्याला द्यावी लागली विशेष सूट; ‘हा’ त्याचा हट्ट केला पूर्ण

या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो आपल्या कुत्र्यालाही सोबत भारतात घेऊन येण्याचा हट्ट करत होता.

“भारतीयांसोबत गैरव्यवहार करण्यात आला, मुलींना…”; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला विदारक अनुभव

या मुलांची आपबिती ऐकल्यावर पालकांच्याच काय कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Ukraine War: “माझ्या छातीतून गोळी…”; किव्हमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यानं सांगितली आपबीती

किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली.

naveen Shekara Gowda
Ukraine War: “त्याला ९७ टक्के गुण मिळायचे पण…”; युक्रेनमध्ये मरण पावलेल्या नवीनच्या वडिलांची शिक्षण पद्धतीवर टीका

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रह्लाद जोशी यांनी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद

Russia Ukraine War effect on car price
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील गाड्यांच्या किमतीवरही होणार परिणाम! कार होऊ शकतात महाग

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे.

nuclear-war
धडा

तिसरे महायुद्ध झालेच तर ते आण्विक असेल, असा इशारा अगदी दोनच दिवसांपूर्वी रशियाने दिला आणि त्यानंतर युक्रेनवर बेतलेल्या या प्रसंगामागच्या…

lindsey graham putin russia ukraine war
“पुतिन यांना मार्गातून हटवल्यानंतरच…”, अमरिकी सिनेटच्या सदस्याचं खळबळजनक विधान; म्हणे, “रशियात कुणी ब्रुटस आहे का?”

“रशियामध्ये कुणी ब्रुटस आहे का?” असा सवाल देखील अमेरिकी सिनेटचे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटलं आहे.

emmanuel macron And putin
Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभेमधील रशियाविरोधातील प्रस्तावाच्या वेळीही भारत अनुपस्थित राहिला

विश्लेषण : युक्रेनवासियांच्या मदतीला मोलोटोव्ह कॉकटेल; काय आहे हे शस्त्र?

शस्त्रसामग्री हाती नसणारे युक्रेनियन मोलोटोव्ह कॉकटेल अर्थात ज्वलनशील बॉम्बफेकीने शहरांच्या वेशीवर रशियाशी झुंज देत आहेत

संबंधित बातम्या