scorecardresearch

xi jinping russian president vladimir putin talk
रशिया-चीन संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प; पुतिन-क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा

पुतिन यांनी सांगितले की, वाढत्या भू राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत.

zelenskyy peace proposal vladimir putin
विश्लेषण: झेलेन्सकी यांची शांतता योजना फलद्रुप होईल?

युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेची पुनर्स्थापना करणे, रशियन सैन्य मागे घेणे, रशियाबरोबर युक्रेनच्या राष्ट्रसीमांची फेररचना करणे, युद्धगुन्ह्यांप्रकरणी खटला चालविण्यासाठी विशेष न्यायाधिकरणाची स्थापना…

russia president vladimir putin pavel antov suspicious death coincidences of vladimir budanov other opponents anumerous
पुतिनविरोधकांच्या संशयास्पद मृत्यूचे एवढे योगायोग कसे?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर किंवा त्यांच्या सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका केली आणि अल्पावधीत मृत्यू झाला, असे ‘योगायोग’ वारंवर घडत आले…

ukrain russia putin
युक्रेनबाबत चर्चेस तयार; पुतिन यांची ग्वाही, पाश्चात्त्यांनी संवादास नकार दिल्याचा आरोप

आम्ही वाटाघाटीस नकार देणारे नाही, तर नकार देणारे ‘ते’ आहेत, असे ‘रोसिया वन’ या सरकारी दूरचित्रवाहिनीला रविवारी दिलेल्या मुलाखतीत पुतिन…

cia chief william burns praises pm narendra modi for his view impacted russia ukraine war
मोदी यांच्या भूमिकेमुळे युक्रेन संघर्षांत जागतिक संकट टळले; ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्‍स यांचे मत

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती

Brittney Griner Viktor Bout Swap
अमेरिका-रशियात अजब सौदा! बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीही यासंदर्भातील माहिती व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

Putin
पुतिन राहत्या घरात पायऱ्यांवरुन पडले? शासकीय निवासस्थानी घडलेल्या प्रकारानंतर आरोग्यसंदर्भातील चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान पुतिन यांचे हात जांभळे पडले होते

dv narendra modi putin
पुतिन यांच्याकडून भारतीयांची स्तुती; नागरिक प्रतिभावान, ध्येयवादी असल्याचे उद्गार

भारताच्या विकासातील यशोकथेची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले, की भारतीय अत्यंत प्रतिभावान आणि ध्येयवादी आहेत.

VLADIMIR PUTIN AND INDIA
व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक, म्हणाले “भारतातील लोक…”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचे तौंडभरून कौतुक केले आहे

black sea grain export deal
विश्लेषण: धान्य कराराच्या निमित्ताने रशियाकडून ‘ब्लॅकमेलिंग’? रशियाच्या पवित्र्याने का वाढतो जगभरात भूकपेच?

रशिया हे ‘धान्य अस्त्र’ वारंवार वापरेल आणि त्यातून भूकपेच पुन्हा वाढीस लागेल, अशी भीती आहे.

vladimir putin
Russia-Ukraine War: पुतीन यांच्या खाजगी सैन्यात ‘एचआयव्ही’ग्रस्त कैद्यांची भरती, ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा

१०० हून अधिक कैद्यांना त्यांच्या आजाराबाबत चिन्हांकित करणारे रंगीत ब्रॅसलेट देत तैनात करण्यात आल्याचा दावा गुप्तचर संस्थेनं केला आहे

Russia president Vladimir Putin president xi jinping America
पुतिन यांना चीनचा पाठिंबा कायम; जिनपिंग-३ राजवटीत धोरणबदलाच्या चर्चाना पूर्णविराम

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या