scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

sunil tatkare hindi language political statement on thackeray brothers in Nandurbar
हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाचा ठाकरे बंधूंना लाभ अशक्य – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दावा

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

Dombivli Khoni Palava Colony MD powder smuggling case main accused was arrested in Hyderabad airport
डोंबिवली खोणी पलावा वसाहतीमधील एमडी पावडर तस्करीतील मुख्य आरोपी हैदराबादमध्ये अटक, विमानतळावरून बहरिनला पळून जात होता

फहरानच्या अटकेमुळे अंमली पदार्थ तस्करीतील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. अटकेत एका महिलेचा समावेश आहे.

Court Naka Thane , Court Naka vehicle speed ,
कोर्ट नाक्यावरील वेगावर आता नियंत्रण

ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या कोर्टनाका येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या (रम्बलर) बसविण्याची चाचपणी…

Ek Tichi Gosht, Choreographer Phulwa Khamkar,
‘एक तिची गोष्ट’ घेऊन नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर लेकीसह रंगमंचावर

चाळीशीतील अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून उलगडणारी कथा ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्यातून मांडण्यात…

shegaon to pandharpur gajanan maharaj palkhi ashadhi ekadashi 2025
‘पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥’…गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात…

विदर्भातील संत नगरी शेगाव येथून निघालेली गजानन महाराज पालखी तब्बल ३३ दिवसांच्या ७५० किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर पंढरपूरात दाखल झाली आहे.

senior citizen ATM fraud news in marathi
सेव्हन लव्हज चौकात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड वापरले. पैसे न बाहेर पडल्याने चोरट्याने तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी केली.

The High Court's decision averted the threat to Fadnavis' MLA seat and, consequently, the Chief Minister's post
मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आला, आता…

गुडधे पाटील यांनी फडणवीस यांच्या विजयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेत गुडधे पाटील यांनी…

Serious question marks over the work of the traffic police and the Regional Transport Office in nagpur
एकाच ऑटोरिक्षात १३ विद्यार्थ्यांची शालेय वाहतूक… आरटीओ व वाहतूक पोलीस…

नागपूर जिल्ह्यात शालेय वाहतूकीदरम्यान त्यातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आहे. त्यामुळे तातडीने नागपुरातील स्कूल बसेसची योग्यता तपासणी करा, अशी…

Shilphata road Katai Nilje Railway flyover opened for traffic traffic congestion Palava Chowk
शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला, पलावा चौक भागातील वाहतूक कोंडीला पूर्णविराम

पलावा चौक ते निळजे, काटई चौक दरम्यानची वाहतकू कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाण पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Mother sells five year son for money in Dapoli Ratnagiri child trafficking case
दापोलीत पाच वर्षाच्या मुलाला आईने पैशासाठी विकले; पोलिसांकडून दोघांना अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केवळ पैशासाठी पाच वर्षाच्या चिमुरड्याला स्वतःच्या आईने विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Internal dispute within pune BJP news in marathi
शहरबात : भाजपचा पुण्यातील कारभारी कोण?

प्रत्येकजण आपले अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी धडपड करू लागल्याने पुणे शहराचा भाजपचा कारभारी नक्की कोण? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या