Naxal News

नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना वेगवर्धित पदोन्नती

नक्षलग्रस्त भागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून वेगवर्धित पदोन्नती देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी…

आत्मसमर्पण योजनेला नऊ वर्षांत भरघोस यश

गडचिरोलीतील ४२० नक्षलवाद्यांसह गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ांतील ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे.

आठ वर्षांत ४३६ नक्षलींची शरणागती

राज्यात गडचिरोली, गोंदिया व अन्य काही जिल्ह्यांत फोफावणाऱ्या नक्षलवादी चळवळीचे खच्चीकरण करण्याचा एक व्यूहात्मक भाग म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या…

नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पण योजनेला मुदतवाढ

नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झालेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेला आणखी एका वर्षांची…

गडचिरोलीत नक्षली हल्ला; सात पोलीस शहीद

नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत हल्ला केला. जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची गाडी उडविल्याने सात पोलीस शहीद झाले आहेत

कडवा नक्षली प्रा. साईबाबाला अटक

देशभरातील जंगलात सक्रीय असलेल्या जहाल नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष, तसेच या चळवळीचा राष्ट्रीय समन्वयक असलेला दिल्ली विद्यापीठातील

चळवळ सोडलेल्याची नक्षलींकडून हत्या

जहाल नक्षलवादी चळवळीचा वनवास सोडून १४ वर्षांपूर्वी परतलेल्या विठा कारे कुळमेथे ( ४२) याची जिमलगट्टाच्या आठवडी बाजारात नक्षलवाद्यांनी रविवारी गोळ्या…

हिंसाचाराचे गालबोट

लोकसभेसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान ठार झाले

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात तीन कोब्रा कमांडो मृत्युमुखी

सुमारे शंभर नक्षलवाद्यांनी बुधवारी छत्तीसगडच्या आदिवासी पट्टयातील बस्तर भागात सुरक्षा दलांच्या पथकावर लोकसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला हल्ला केला.

काँग्रेसचा इन्कार, भाजपचा वार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्याच्या मोबदल्यात नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा जवानांची संख्या कमी करण्यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या ‘दूता’मार्फत नक्षलवाद्यांशी…

नक्षलवाद्यांशी हातमिळवणी धोकादायक

काँग्रेस आणि नक्षलवाद्यांच्या संदर्भात ‘लोकसत्ता’त आज प्रकाशित झालेल्या वृत्ताचा उल्लेख करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी येथील जाहीरसभेत काँग्रेसवर टीकेची…

काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान?

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची घाई झालेल्या काँग्रेसने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत मागितली असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकसत्ता’च्या…

गडचिरोलीत पोलीस, सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध नक्षलवादी!

हिंसाचाराच्या भीतीमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात राजकीय पक्षांचा प्रचार सुरू नसला तरी मतदानाच्या मुद्यावरून पोलीस, सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध नक्षलवादी, असे पत्रकयुद्ध…

पाच मतदारसंघांना नक्षलवाद्यांचा धोका

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीसह देशातील पाच लोकसभा मतदारसंघात हिंसाचार व घातपात घडवून आणण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली आहे.

नक्षलग्रस्त ३३ गावांतील मतदानकेंद्रे सुरक्षितस्थळी हलवली

कोणत्याही गावापासून मतदान केंद्राचे अंतर ३ किलोमीटरपेक्षा जास्त असू नये, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असले तरी नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे गडचिरोली जिल्हय़ात…

नामांतराचा धोका

राज्यातील नक्षलवादग्रस्त जिल्ह्य़ांचा उल्लेख यापुढे डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हे असा करून राज्याच्या नियोजन विभागाने अकलेचे तारे तर तोडले आहेतच, परंतु…

नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका -मरांडी

लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका आहे. मला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या