scorecardresearch

Devendra Fadnavis On Raj Thackeray
राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक दोन दिवस वाट पाहा…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray
मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

महायुतीत सामील करून घेण्यासाठी परप्रांतियांविरोधातील तलवार म्यान करण्याची आणि खळ्ळ्य खट्ट्याक बंद करण्याची अट भाजपने मनसेपुढे ठेवली आहे.

Devendra Fadnavis reaction on the Raj Thackeray Amit Shah meeting in Delhi
दिल्लीमधील राज ठाकरे-अमित शाह यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

दिल्लीमधील राज ठाकरे-अमित शाह यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार आणि उत्तम कलाकार आहेत. मी त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलं आहे.…

Sanjay Raut criticized bjp mns on Raj Thackeray Amit Shahs meeting
Sanjay Raut on Raj Thackeray-Amit Shah Meet: राज ठाकरे-अमित शाह भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला!

कालपासून (१९ मार्च) महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज ठाकरे व अमित शाह यांच्यातील बैठकीमुळे या चर्चेला…

Raj thackeray amit shah deepak kesrkar
मनसेचं ‘इंजिन’ यार्डात जाणार? दीपक केसरकर म्हणाले, “महायुतीने राज ठाकरेंना दिलेल्या प्रस्तावानुसार…”

मनसे महायुतीत सहभागी झाली तर त्यांना रेल्वेचं इंजिन या निवडणूक चिन्हाऐवजी महायुतीतल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असा प्रस्ताव…

Sushma Andhare on raj thackeray
“ठिगळ्या-ठिगळ्यांची गोधडी म्हणजे…”, राज ठाकरे – अमित शाह भेटीवरून सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका प्रीमियम स्टोरी

सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जातेय. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bala nandgaokar
दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले, बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले, “जी मागणी केली…”

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दिल्लीत गेले होते. तिथे त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीनंतर ते आता मुंबईत…

Varun Sardesai criticized raj thackera over on Raj Thackerays visit to Delhi
“उद्धव ठाकरेंची कमी भरून काढायला भाजपाला…”, राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून वरुण सरदेसाईंचा टोला

“उद्धव ठाकरेंची कमी भरून काढायला भाजपाला…”, राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून वरुण सरदेसाईंचा टोला

Pravin Darekars reaction to the talk of joining the Raj Thackeray in Mahayutti
राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या चर्चेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया | Pravin Darekar

राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या चर्चेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया | Pravin Darekar

raj thackeray marathi news, raj thackeray amit shah marathi news, raj thackeray amit shah meeting marathi news
१४ तासांच्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरे-अमित शहांचे मनोमिलन, महायुतीत नवा गडी?

महाराष्ट्र निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित…

संबंधित बातम्या