22 January 2019

News Flash

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन ग्रामस्थांची हत्या केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली असून कोसफुंडी फाट्याजवळ ही घटना घडली आहे.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पुण्याच्या पाण्यासाठी

पुण्याच्या पाण्यासाठी

राज्यातील अन्य नागरिकांच्या तुलनेत पुणेकरांचे ‘पाणी’ वेगळेच हे एव्हाना सर्वाना ठाऊक झाले आहे.

लेख

 चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे नियमित, छोटे छोटे घुटकेही चांगली सवय आहे.

अन्य

 लठ्ठ मुले

लठ्ठ मुले

लहान मूल जितके गुटगुटीत तितके ते अधिक सुदृढ असा आपल्याकडे पारंपरिक गैरसमज आहे.