20 January 2021

News Flash

तेलंगणमध्ये करोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

तेलंगणमध्ये करोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून करोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोग्य कर्मचाऱ्याने लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शहाणिवेची शपथ

शहाणिवेची शपथ

जो बायडेन यांच्यासाठी कमला हॅरिस या एक प्रकारे कार्यकारी अध्यक्ष असतील. कठोर भूमिका घेऊन कार्य तडीस नेण्याचे काम हॅरिस यांचे असेल..

लेख

अन्य

 नवकरोनाचे नाहक भय

नवकरोनाचे नाहक भय

विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ  शकतो ना श्वास घेऊ  शकतो

Just Now!
X