19 January 2021

News Flash

...तर अशा व्यक्तींनी आमची कोव्हॅक्सीन लस घेऊ नये; 'भारत बायोटेक'नेचं केलं आवाहन

...तर अशा व्यक्तींनी आमची कोव्हॅक्सीन लस घेऊ नये; 'भारत बायोटेक'नेचं केलं आवाहन

भारत बायोटेकच्या करोनावरील कोव्हॅक्सीन या लसीला ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित करत आक्षेप नोंदवले आहेत. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहते. यामुळे संभ्रमाचं वातावरण असून, भारत बायोटेकने कोव्हॅक्सीनसंदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी कोवॅक्सीन घेऊ नये यासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 डावे-उजवे की उजवे-डावे?

डावे-उजवे की उजवे-डावे?

आपल्याला जवळच्या विचारधारेचा असेल तर तो चांगला पत्रकार, आणि तसा नसेल तर तो वाईट, या मांडणीतून समाजाची बालबुद्धी दिसते..

लेख

अन्य

 नवकरोनाचे नाहक भय

नवकरोनाचे नाहक भय

विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ  शकतो ना श्वास घेऊ  शकतो

Just Now!
X