11 July 2020

News Flash

...तर भाजपाला महाराष्ट्रात १०५ ऐवजी ४०-५० जागाच मिळाल्या असत्या : शरद पवार

...तर भाजपाला महाराष्ट्रात १०५ ऐवजी ४०-५० जागाच मिळाल्या असत्या : शरद पवार

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाला राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या १०५ जागांवर विजय मिळवला आहे त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी भाजपाने मित्र पक्षाला गृहित धरण्याची भूमिका अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 घरातली शाळा!

घरातली शाळा!

करोनासंकटाच्या समस्येला संधी मानून, ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील काही कंपन्या व्यवसायवृद्धीसाठी सज्ज आहेत.

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

अन्य

Just Now!
X