scorecardresearch

बजाज फिनसव्‍‌र्हसह ५६ बिगरबँकिंग वित्त कंपन्यांचे परवाने रद्द!

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक कायदा,१९३४ च्या कल ४५-आयए (६) अन्वये हे पाऊल उचलण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॉप अ‍ॅडव्हेंचर

बजाजचा लकी मॅस्कॉट असलेल्या पल्सरने तरुणाईला वेड लावलंय. पल्सरच्या विविध मॉडेल्सना तरुणांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

दुचाकी निर्यातीसाठी नवी बाजारपेठ शोधणार : राजीव बजाज

बजाज ऑटोची सर्वाधिक खपाची मोटरसायकल असलेल्या पल्सरची श्रेणी विस्तारित करण्यात आली असून एएस १५० आणि एस २०० गटांच्या दोन दुचाकी…

‘हमारा बजाज’ची ‘सेझ’मधून माघार!

औरंगाबाद शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत बजाजच्या ताब्यात असणाऱ्या ९०० एकर जमिनीपकी १५० एकर जागेवर विशेष आर्थिक क्षेत्राची (सेझ) केलेली मागणी…

‘हमारा बजाज’चे ‘सेझ’मधून ‘यू टर्न’!

औरंगाबाद शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत बजाजच्या ताब्यात असणाऱ्या ९०० एकर जमिनीपकी १५० एकर जागेवर विशेष आíथक क्षेत्राची (एसईझेड) केलेली मागणी…

बजाजमधील आंदोलनकर्त्या कामगारांचा कामावर परतण्याचा निर्णय

गेल्या ५० दिवसांपासून काम ‘बंद’ आंदोलन पुकारलेल्या बजाज ऑटोच्या चाकण येथील प्रकल्पातील कामगारांनी मंगळवारी कामावर परतण्याचा निर्णय घेतला.

बजाज ऑटोमधील व्यवस्थापन-कामगार संघटना तिढा कायम!

बजाज ऑटो व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात चाकण येथील प्रकल्पावरून सुरू असलेला तिढा मिटण्याची चिन्हे नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या