विवाहित प्रेयसीला प्रियकराची मारहाण; प्रेयसीने घेतला गळफास पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहित महिलेने प्रियकराने केलेल्या मारहाणीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2021 19:32 IST
मनसुख हिरेन हत्या हा देखील सचिन वाझेचाच कट! NIA च्या आरोपपत्रात अनेक खुलासे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात सचिन वाझेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2021 14:30 IST
साखरपुड्यामध्ये हिऱ्याच्या अंगठीवरुन तुफान राडा; वर पक्षाच्या लोकांनी मुलीला केसाला धरुन ओढलं, पोलीस येण्याआधीच हॉलमधून फरार त्यांनी वर पक्षाची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चानंतर वादामध्ये बदलली आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 15:44 IST
वडिलांचा मुलीवर बलात्कार; पीडित बहिणीची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर भावाची आत्महत्या पीडितेने यापूर्वीही तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे. मी झोपेत असायचे तेव्हा ते माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे असं… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 08:44 IST
प्रेमभंग झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तरुणाला वाचवले By सुहास बिऱ्हाडेUpdated: September 5, 2021 17:17 IST
जन्माष्टमीचा उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण, तात्काळ निलंबन जन्माष्टमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपवास करणं चुकीचं वाटल्याने राग येऊन या शिक्षकाने मुलांना मारहाण केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2021 15:50 IST
धक्कादायक! ४० वर्षीय बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2021 14:02 IST
अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल अँटिलिया स्फोटंक प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2021 17:19 IST
झेब्रा क्रॉसिंगवर असताना अपघात झाला नाही म्हणून…; न्यायालयाने हत्येचा आरोप असणाऱ्याला निर्दोष ठरवलं मुंबई उच्च न्यायालयाने या ३० वर्षीय दुचाकीस्वाराला रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. याचं कारण असं कि… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2021 13:22 IST
धक्कादायक! घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मुलगी ३ तोळं सोनं घेऊन प्रियकरासोबत फरार जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपली मुलगी घरात नाही आणि घरातील सर्व काही विखुरलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 2, 2021 12:20 IST
जादूटोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण; पाच आरोपींना अटक नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथे जादूटोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली. By रवींद्र जुनारकरSeptember 1, 2021 22:34 IST
ऑर्डरला उशीर झाल्यानं रेस्तराँ मालकाची हत्या; स्विगीच्या डिलीवरी बॉयवर संशय ठार झालेला व्यक्ती मित्रा नावाच्या निवासी संकुलाच्या आत एक रेस्टॉरंट चालवत होता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2021 18:38 IST
Iran-Israel Conflict : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय! भारतासह संपूर्ण जगावर होणार परिणाम
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…