scorecardresearch

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 gaurav more shared post
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला, “बाबासाहेब…”

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: आंबेडकर जयंतीनिमित्त गौरव मोरेची खास पोस्ट

dr babasaheb ambedkar
बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका… प्रीमियम स्टोरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ साजरी करणे गरजेचे आहे!

nana patole
“विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नागपुरातील ‘वज्रमूठ’ सभेला विरोध केला, पण…”

Mumbai Maharashtra Breaking News Updates, 14 April 2023 : महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘हे’ ९ प्रेरणादायी विचार शेअर करून द्या भीमजयंतीच्या शुभेच्छा!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 आंबेडकरांचे विचार हे फॉरवर्ड करताना स्वतःमध्ये रुजवल्यास हीच या महामानवास जयंतीनिमित्त विशेष भेट असेल

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Why Blue Color Is Important For Bheem Sainik Know From Ambedkar Mahasabha Chief
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसैनिकांसाठी निळा रंग एवढा महत्त्वाचा का? काय आहे संबंध?

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: आंबेडकर जयंतीनिमित्त कित्येक वर्षांपासून निळ्या रंगाचे झेंडे, ‘जय भीम’ लिहिलेले झेंडे, फलकसुद्धा तुम्ही पाहिले असतील.

baba saheb ambedkar shirt
भंडारा: बाबासाहेबांची स्वाक्षरी अन् फोटो असलेला शर्ट खरेदीसाठी भीम सैनिकांची धडपड

उद्या, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहानापासून ज्येष्ठांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Maharashtra Day 2023 mumbai traffic advisory
Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Traffic Advisory for Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल होत असतात. त्यांची गैरसोय…

MPSC student
पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Traffic changes in Collector office area
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल

शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक, जहाँगीर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

jitendra awhad (4)
“हा काय घाणेरडा प्रकार आहे?” आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले आहेत.

ambedkar statue
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक : पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती गाझियाबादला रवाना

करारानुसार स्मारक फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला.

संबंधित बातम्या