scorecardresearch

sansad area march kharge
विरोधकांचा मोर्चा संसदेच्या दारातून माघारी, ‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याचा खासदारांचा प्रयत्न अयशस्वी

पोलीस आणि निमलष्करी दलाच्या प्रचंड बंदोबस्तापुढे हतबल झालेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना संसदेच्या दारातच मोर्चा स्थगित परतावे लागले.

narendra modi kharge
मोदीजी, ऑस्करचे तरी श्रेय घेऊ नका!, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा टोमणा; राज्यसभेत पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन

आरोप-प्रत्यारोपांच्या संघर्षमय वातावरणातही मंगळवारी राज्यसभेत हलके-फुलके क्षण सदस्यांना अनुभवता आले.

ashish deshmukh demand election for cwc member
“…तर आम्ही न्यायालयात दाद मागू”; आशिष देशमुखांचा थेट मल्लिकार्जुन खरगेंना इशारा!

गेल्या ३० वर्षांपासून त्याच त्या लोकांना संधी मिळत असेल, तर पक्ष म्हणून काँग्रेस कधीच प्रगती करू शकणार नाही, असेही ते…

Trying To Kill Democracy Congress Slams Centre After Raids On Tejashwi Yadav
“लोकशाहीच्या हत्येचा कुत्सित प्रयत्न” लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या छापेमारीनंतर काँग्रेस आक्रमक

तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे

congress on bjp
तिसरी आघाडी भाजपाच्या फायद्याची! काँग्रेसच्या ठरावात भूमिका

विरोधकांची तिसरी आघाडी मात्र भाजपाच्या फायद्याची ठरेल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने रायपूरमधील महाअधिवेशनातील राजकीय प्रस्तावात घेतली आहे.

kharge nana patole
“पटोले यांची कार्यपद्धती हिंदुत्ववादी विचारांची…”, काँग्रेस नेत्यांची खरगे यांच्याकडे तक्रार

प्रामुख्याने अल्पसंख्याक व मागासवर्गीय नेत्यांनी आपली भावना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना चार पानी इंग्रजीतून लिहलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.

dv adani kharge in sasad
राज्यसभेच्या कामकाजातून शब्द वगळल्याने वाद

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून शुक्रवारी वरिष्ठ सभागृहात वादंग माजला.

Pan Card
Budget 2023 : “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी आणि बेरोजगारांसाठी…” मल्लिकार्जुन खरगेंचं टीकास्त्र

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आला अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे.

Mallikarjun Kharge and Amit Shah
Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या भारत…

AICC
AICC Plenary Session : रायपूरमध्ये होणार काँग्रेसचे तीन दिवसीय महाअधिवेशन; काँग्रेस कार्यकारिणी समिती निवडीचा मार्गही मोकळा होणार

देशाची राजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, महागाई-बेरोजगारी, कृषी आणि शेतकऱ्यांची स्थिती आदी मुद्य्यांवर सखोल चर्चा होणार

संबंधित बातम्या