
जकार्ता हे राजधानीचं शहर, तर बांडुग हे इंडोनेशियाचं हिल स्टेशन आणि जिवंत ज्वालामुखीचं आकर्षण.
आपल्या पर्यटनाच्या यादीत इंडोनेशियाचा उल्लेख येतो तो बालीपुरताच.
हाँगकाँग आणि मकाऊ ही दोन ठिकाणं तर भारतीयांची हॉट डेस्टिनेशन्स झाली आहेत.
सम्राट अशोकने कलिंग देशावर म्हणजे आताच्या ओरिसावर केलेल्या स्वारीला कलिंग युद्ध म्हटले जाते.
तेराव्या शतकात चेंगीझ खानने खाराखोरीन् येथे आपली राजधानी वसवली.
आमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली.
नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा.
प्राचीन राजवाडा, कॅथड्रिलसारख्या वास्तू, रमणीय समुद्रकिनारा, यामुळे सिसिलीची ट्रीप अविस्मरणीय ठरते.
अमेरिकेतील अधिकाधिक पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने अमेरिकेत प्रथमच पर्यटनाचे ‘माहिती व नोंदणी कार्यालय’ अमेरिकेत सुरू केले…
भारताच्या खुल्या अर्थव्यवस्थेपर्यंतच्या प्रवासात परिस्थिती बरीच पालटली. आता मध्यमवर्गीय कुटुंब वर्षांतून एकदा तरी पर्यटनासाठी बाहेर पडतेच.
प्राचीन इतिहास, भव्य प्रासाद, दे ग्रेट वॉलसारखं जगातलं मानवनिर्मित आश्चर्य, चवीढवीच्या खाद्यपदार्थाची रेलचेल आणि चिनी संस्कृतीबद्दल जगात सगळीकडे असलेले गूढ…
देशातल्या कोणत्याही लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सगळ्यात जास्त संख्या असते ती बंगाली, मराठी आणि गुजराती पर्यटकांची.
स्वप्नं दाखवण्यासह मुंबई खास आहे ती खाद्यभ्रमंतीसाठी. या वेगवान शहरात उसासा टाकताना ‘आधी पोटोबा’ करावाच लागतो.
मुंबईची खाद्यसंस्कृती इंद्रधनुष्याएवढी रंगीत आहे. कुलकण्र्याच्या भजीपासून ते पिकेट रोडवरच्या कोंबडीपर्यंत आणि इराण्याच्या बनमस्क्यापासून हाजीअलीच्या फ्रूट क्रीमपर्यंत ही खाद्यसंस्कृती विविधांगी…
पुणं म्हटलं की शनिवारवाडा, लाल महाल, पर्वती, परिसरातलं सिंहगड, पानशेत ही नावं जशी आठवतात तशीच लज्जतदार पुणेरी मिसळीची आठवण येते.…
सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलंय. मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र,…
ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचं असलेलं कोल्हापूर एरवी चटकदार मिसळीसाठी आणि मटणाबरोबरच्या पांढऱ्या-तांबडय़ा रश्शासाठीही प्रसिद्ध आहे.
गरमागरम झणझणीत चना पोहे, पाटोडी, पाटोडीची रस्सा भाजी, गोळा भात, वडा भात हे खमंग वऱ्हाडी पदार्थ आपल्याला माहीत असले तरी…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.