scorecardresearch

surgery
प्रसुतीसमयी पोटात राहिलेला कापडाचा बोळा सहा महिन्यांनी काढला; उत्तर प्रदेशातील महिलेवर उल्हासनगरमध्ये शस्त्रक्रिया

सहा महिन्यांपूर्वी या महिलेवर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रीयेदरम्यान तिचे बाळ दगावले होते.

bjp leaders meet bhagatsingh koshyari
“तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या”, मनसे नेते जमील शेख हत्याप्रकरणी भाजप आमदारांची राज्यपालांकडे मागणी!

ठाण्यातील मनसे नेते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

आधी लुटमार केली मग नग्न करत…; अपरात्री कारचालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, कल्याणमधील घटना

आरोपींनी गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून ९० हजार रूपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडलं

२७ गावांमध्ये बेकायदा इमारती बांधणाऱ्या ७० जणांना कल्याण कोर्टाचे समन्स; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र; भूमाफियांमध्ये खळबळ

बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती बांधून रहिवाशांना २५ ते ३० लाखाला सदनिका रहिवाशांना विकल्या; सलग दोन वर्ष पोलिसांकडून संयमाने तपास

घराजवळ थुंकत असल्याने १३ वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या: ठाणे पोलीसही चक्रावले

स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले अन् गळा आवळून खून केला

KYC Fraud
कल्याणमधील रहिवाशाची विमा पॉलिसीचा बहाणा करत नेट बँकिगद्वारे २५ लाखाची फसवणूक

कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर परिसरात राहणाऱ्या रहिवाशाची एका दलाल महिलेने नेट बँकिंगच्या माध्यमातून २५ लाख ६१ हजार रूपयांची फसवणूक केली.

kalyan railway station cctv footage
Video : धावत्या ट्रेनखाली डोकं जाणारच होतं, इतक्यात जवानानं पाय खेचला आणि…! धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि ट्रेनसोबतच तो काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत गेला!

ठाणे: वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून नातवंडांसमोर सुनेची गोळी झाडून हत्या, फरार सासऱ्याचा शोध सुरु

नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या, दुसरी गोळी झाडणार इतक्या मोलकरणीने रोखलं अन्…

कुख्यात गुंड सुरेश पुजारी पोलिसांच्या ताब्यात; पंधरा वर्षांपासून होता विदेशात फरार

सुरेश पुजारी याच्यावर ठाणे, मुंबई परिसरात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्या, दहशत अशाप्रकारचे हे गुन्हे आहेत.

ठाणे: तीन हात नाक्यापासून ‘या’ भागात वाहतूक बदल; दीड महिन्यासाठी वाहतूक वळवली

पर्यायी मार्ग हे अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या