IPL 2023: मुंबई इंडियन्समध्ये पोलार्ड-हार्दिकची जागा कोण घेणार? हरभजन सिंगने दिली ‘या’ दोन खेळाडूंची नावे सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्याची मिडल ऑर्डर नवीन आहे. हार्दिक… आयपीएल २०२५ March 23, 2023 15:23 IST
IPL 2023: “आयपीएलपेक्षा भारताला अधिक…”, सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला; ‘या’ चुकांवरही ठेवलं बोट! भारताला त्यांच्या भूमीवर कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत करणे खूप कठीण काम आहे आणि ऑस्ट्रेलियाने ते केले आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन… आयपीएल २०२५ Updated: March 23, 2023 14:49 IST
IPL 2023 Rule Change: आता एक नाही दोन प्लेईंग-११! टॉस झाल्यावरही डावपेच बदलू शकणार कर्णधार, कसे असतील IPLचे मजेशीर नियम? IPL 2023 New Rules: इंडियन प्रीमियर लीग २०२३ला आणखी रोमांचक बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नाणेफेकीपासून ते सामना… आयपीएल २०२५ March 23, 2023 12:23 IST
Virat Kohli: “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकानंतर…”, महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या मुलखातीत विराटने केला मोठा खुलासा Virat Kohli AB de villiers Friendship: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीत खुलासा केला की, विराट कोहली सर्वांची… आयपीएल २०२५ March 23, 2023 11:27 IST
Team India: टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ बलाढ्य खेळाडू आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर होणार Shreyas Iyer Back Injury: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि आयपीएलमधून बाहेर पडण्याची… क्रीडा March 22, 2023 14:51 IST
IPL 2023: पंजाब संघाला मोठा धक्का; ‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता Jonny Bairstow Updates:आयपीएल २०२३ च्या आधी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख खेळाडू जॉनी बेअरस्टो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर… क्रीडा March 21, 2023 21:36 IST
IPL 2023: अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI हायअलर्टवर, मॅच फिक्सिंगच्या भीतीने खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. यावरून आता BCCIने आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल २०२५ March 21, 2023 19:54 IST
IPL vs PSL: ‘केवढा तो कॉन्फिडन्स!’ पीसीबी प्रमुख नजम सेठींच्या मते पीएसएल आयपीएलपेक्षा डिजिटल रेटिंगच्या तुलनेत अव्वल, जाणून घ्या आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि आवडती टी२० लीग मानली जाते. कारण आयपीएलच्या मोठ्या चाहत्यांचे फॉलोइंग आणि रोमांचक सामने हे… आयपीएल २०२५ Updated: March 21, 2023 16:10 IST
IPL 2023 Schedule: १० संघ, १८ डबल हेडर, २ ग्रुप, नवीन वेन्यू; इंडियन प्रीमियर लीग २०२३चे वेळापत्रक जाहीर, ३१ मार्चपासून वाजणार बिगुल IPL 2023 Start Date, Schedule, Venus & Time: इंडियन प्रीमियर लीग २०२३चे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि चाहते या हंगामासाठी… आयपीएल २०२५ Updated: March 27, 2023 20:27 IST
KL Rahul: “काहींना काड्या घालण्याची…”, केएल राहुलच्या टीकेवरून गंभीरने नाव न घेता व्यंकटेश प्रसादला मारला टोमणा केएल राहुल गेल्या काही काळापासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर केएल राहुलवर टीका केली होती. गंभीरने… आयपीएल २०२५ March 20, 2023 22:17 IST
IPL 2023: “वर्ल्डकप आणि WTC Final साठी…”, IPL फ्रँचायझी बाबतीतील रवी शास्त्रींची विनंती BCCI मान्य करणार का? आयपीएलनंतर अवघ्या आठवड्याभरात भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत तंदुरुस्त भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी रवी… आयपीएल २०२५ March 20, 2023 21:46 IST
IPL 2023: १६व्या हंगामासाठी कोण आहेत संघांचे मुख्य प्रशिक्षक? ब्रायन लारासह ‘या’ दिग्गजांचा आहे समावेश IPL 2023 Updates: आयपीएल २०२३ स्पर्धेला ३१ मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी आयपीएल मधील १० संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण… क्रीडा Updated: March 20, 2023 21:11 IST