scorecardresearch

आयपीएल गॅलरी

आयपीएल व्हिडिओ

इतर आयपीएल बातम्या

Jonty Rhodes and Sachin Tendulkar

‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी १९९ धावांचा पठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली.

rohit sharma and dewald brevis

IPL 2022 : ‘बेबी एबी’ची तुफानी फलंदाजी पाहून रोहित शर्मा झाला प्रभावित, मैदानावर येऊन…

पंजाबने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर हा डोंगर सर करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीने…

rohit sharma

स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला २४ लाखांचा दंड, आणखी एक चूक केली तर होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आता २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mumbai Indians IPL 2022

MI in IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ्स’च्या शर्यतीमधून बाहेर?; समजून घ्या Playoffs चं गणित

मुंबईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असून एवढी वाईट कामगिरी यापूर्वी मुंबईने कधीच केली नव्हती

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट:अग्रस्थानासाठी चुरस! ;गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज सामना

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजांचा कस लागणार आहे.

deval brevis

४, ६, ६, ६, ६…, मुंबईच्या बेबी एबीची तुफानी फलंदाजी, पंजाबचे खेळाडू बघतच राहिले

बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाल्ड ब्रेविसने तर पंजबाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

ROHIT SHARMA

रोहित शर्माने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम नोंदवणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

रोहित शर्माने या सामन्यात १७ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने २८ धावा केल्या.

ravindra jadeja faf du plessis

चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्याने केली कमाल, रचला ‘हा’ नवा विक्रम

रॉबिन उथप्पाने ८८ धावा केल्या. तर शिवम दुबेने ९५ धावा केल्या. २० षटके संपल्यामुळे दुबेचे शतक पाच धावांनी हुकले.

ambati rayudu

IPL 2022 : हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, आकाश दीप झाला शून्यावर बाद, अंबाती रायडूची एकच चर्चा

रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर आकाशदीपने फटका मारल्यानंतर हवेत उडालेला चेंडू अंबाती रायडून चपळाईने टिपला.

Team
PL
W
L
D
PTS
14
10
4
0
20
14
8
5
1
17
14
8
5
1
17
14
8
6
0
16
14
7
7
0
14
14
7
7
0
14
14
6
8
0
12
14
6
8
0
12
14
5
9
0
10
14
4
10
0
8

IPL 2023 News

मराठी कथा ×