scorecardresearch

What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं,…

Devendra Fadnavis Slams Rahul Gandhi in Chandrapur Rally Speech
“त्या नादान राहुल गांधींना जाऊन सांगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत…”, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

आज चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करत राहुल गांधींवर…

PM Modi Said Uddhav Thackeray Shivsena is Duplicate
“काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेससह इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला.

PM Modi Public Meeting in Chandrapur for Sudhir Mungantiwar Lok Sabha Election 2024
PM Narendra Modi in Chandrapur : “कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले”, नरेंद्र मोदी वदले…

PM Narendra Modi Public Meeting in Chandrapur : नरेंद्र मोदी म्हणाले, देशात एका बाजूला भाजपाप्रणित एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ…

PM Modi Public Meeting in Chandrapur for Sudhir Mungantiwar Lok Sabha Election 2024
PM Narendra Modi in Chandrapur : “कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारचं धोरण होतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

PM Narendra Modi Public Meeting in Chandrapur : आज चंद्रपूरच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी त्याचप्रमाणे काँग्रेसवर कडाडून टीका…

narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

आप खासदार संजय सिंह म्हणाले, भाजपाला निधी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीतल्या ३३ कंपन्या अशा आहेत ज्यांचं गेल्या सात वर्षांमध्ये १ लाख…

What Sharad Pawar Said About PM Modi?
शरद पवारांचं मिश्किल वक्तव्य, “मोदी म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात, मला बोटाची काळजी..”

पुरंदरच्या सभेत शरद पवार यांनी केलेलं वक्व्य चर्चेत, इस्रायल दौऱ्याचाही किस्सा सांगितला.

PM Narendra Modi And Govindam
‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा

सीपीआय (मार्क्सवादी) च्या मुख्य कार्यकारी समितीचे सदस्य आणि पक्षाचे केरळमधील सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी या निवडणुकांबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी…

Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

वरिष्ठ पातळीवरून निरोप आला की पंतप्रधान मोदी हे वर्ध्यात सभा घेऊ शकतात. तयारी ठेवा. पण अधिकृत दौरा आलेला नसल्याचे भाजप…

low response to pradhan mantri surya ghar yojana
विश्लेषण : पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्यात प्रतिसाद कमी का? प्रीमियम स्टोरी

प्रत्येक महिन्याच्या शेवटी घरगुती वीज प्रकल्पातील निर्मिती आणि वापर या दोघांची गोळाबेरीज करून ग्राहकाला वीज देयक दिले जाते.

Nitish Kumar and narednra modi
VIDEO : “भाजपाकडे ४ हजारपेक्षा जास्त खासदार असतील”, नितीश कुमारांचं ‘ते’ भाषण व्हायरल; मोदींच्याही पडले पाया!

नितीश कुमार वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांचं असच एक हास्यास्पद विधान व्हायरल होत आहे.

Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

काँग्रेसमध्ये इतक्या महत्त्वाच्या पदावर असूनही अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष का सोडला तसेच त्यांना पक्षात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या