Pandharpur News

Pandharpur Wari, supreme court
पंढरपूरची वारी पोहोचली सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान

वारी संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारने मोजक्या दहा दिंड्यांनाच परवानगी दिलेली आहे…

Sharad pawar, uddhav thackeray, devotees in pandharpur, varkari in pandharpur, marathi news
“उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांवरच अभिषेक करा”; भाजपाचा पलटवार

आषाढी वारी रद्द करण्याच्या निर्णयावर भाजपानं टीका केली. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना…

Yogini Ekadashi 2021, Yogini Ekadashi Katha
जाणून घ्या: योगिनी एकादशी दिवसाचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथापंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महाराष्ट्र

आपण केलेल्या सेवेने ८८ हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी…

Tukaram Maharaj Palkhi leaves for Pandharpur
विठू नामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

मुख्य मंदिर परिसर ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमला ; १९ जुलै रोजी पादुका एसटी बसने होणार मार्गस्थ

sachin sawant targets bp
“फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे, हिंमत असेल तर…!” काँग्रेसचं भाजपाला आव्हान!

पंढरपूरच्या वारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला आव्हान दिलं…

Rules for Ashadi Wari announced
‘आषाढी’साठी नियमावली जाहीर ; देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी!

उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार

keshav upadhye uddhav thackeray
“साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही पंढरपूरात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं”

पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी साधला निशाणा

बडया नेत्यांनी रचला होता वारीमध्ये घातपाताचा कट! महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी वारीमध्ये साप सोडण्याचा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल…

उपक्रम : मुलांची अक्षरवारी

जेजे इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांनी ‘अक्षर घटने’चा एक अभिनव प्रयोग केला. या अक्षर घटनेमध्ये मुंबईतील रचना संसद आणि रहेजा…

आषाढी वारीच्या फेऱ्यांमधून एस. टी.ला ४९ लाख उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी.…

कोंडवाडय़ातील ५६ गाढवांचे सरकारच्या पाठीवर ‘ओझे’!

पंढरपूरमध्ये ५६ गाढवांना चक्क अटक करून कोंडवाडय़ात ठेवण्यात आले आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले

पंढरीत दहा लाख वारकऱ्यांचा दळभार

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचा दळभार पंढरपुरात दाखल झाला.

पंढरीत दहा लाख वारक-यांचा दळभार

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वारक-यांचा दळभार पंढरपुरात दाखल झाला.

दुर्गाबाईंचा ‘विठोबा’

दुर्गाबाईंचा स्वभाव तसा भटक्या वृत्तीचा. पंढरपूरच्या जुनाट वास्तूची-मातीची तितकीच ओढ, विठ्ठल मंदिरात जाण्याइतके संस्कार नव्हते, अन् अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या