scorecardresearch

Dr. Shrikant Shinde's reply to Uddhav Thackeray
“‘कम ऑन…हेल्प मी’ हाक आल्यास धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे”, श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

मुंबईत ठाकरे गटाच्या वर्धापनदिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिमंत असेल तर ‘कमॉन किल मी…’ हे विधान केले होते.

Uddhav Thackeray orders district chiefs to prepare to contest elections in all seats Mumbai print news
Uddhav Thackeray: सर्व जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करा; उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

 एकीकडे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Congress Nana Patole alleges Hindi issue used to split votes in Mumbai polls
हिंदी भाषेचा वाद मुंबई महापालिका निवडणुकीत मतविभाजनासाठी, पटोलेंचा आरोप

हिंदी भाषेचा मुद्दा देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांची स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅच फिक्सिंग

महाराष्ट्रातील राजकारण नेमकं कशाभोवती फिरतंय? हिंदीवरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक का झाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : राज्यात हिंदी सक्तीचा वाद पुन्हा का उफाळून आलाय? नव्या शासन निर्णयात नेमकं काय?

Hindi Languages in Education : महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा वाद पुन्हा का उफाळून आला? राज्य सरकारने खरंच हिंदीची सक्ती केली आहे…

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in jalgaon
बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही…देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना शुक्रवारी जळगाव येथे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलबच्चन भैरवी अशी उपाधी दिली. अशांना मी उत्तर…

Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray.
मुंबई आमची म्हणणाऱ्यांनी मराठी माणसासाठी काय केले? बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी शेठजींचे दिल्लीतील नोकर आणि नोकरांचे नोकर प्रयत्न करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.…

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News Highlights: “राज ठाकरेंच्या मनात जे आहे, तेच…”, बाळा नांदगावकर यांचं मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य

Pune Highlights: राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

sharad pawar uddhav thackeray
Sharad Pawar PC: शरद पवारांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं…” फ्रीमियम स्टोरी

Sharad Paewar News: मुंबई महानगर पालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? शरद पवारांनी केलं महत्त्वपूर्ण भाष्य…

Deputy Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerays criticism
Uddhav Thackeray and Eknath Shinde: ठाकरेंच्या “कम ऑन किल मी”वर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मेळावा गुरुवारी मुंबईत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटातील कम ऑन…

Shivsena Vardhapan Din 2025 Eknath Shinde
10 Photos
Eknath Shinde : “मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन्स…”, एकनाथ शिंदेंची शिवसेना मेळाव्यात टोलेबाजी; उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य!

शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा मुंबईत वरळी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या