News Flash

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खूशखबर; दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये धडक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खूशखबर; दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये धडक

टोक्यो ऑलिम्किमधून भारतासाठी खूशखबर आली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे. दीपिका कुमारीने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दिपिकाने हा सामना ६-५ ने जिंकला. सकाळी ११.३० वाजता दिपिका उपांत्यपूर्व सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. तिरंदाजी हा कोरियाचा आवडता खेळ मानला जातो. यामुळे दिपिकासाठी पुढचा मार्ग खडतर असणार आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 घोडा उडाला आकाशी..

घोडा उडाला आकाशी..

नपेक्षा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा इतका काळ या मंडळींनी ‘पेगॅसस’च्या चौकशीच्या मुद्दय़ावर घालवला नसता.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X